У нас вы можете посмотреть бесплатно देवघट महाशिवरात्री यात्रा 2026 | श्री क्षेत्र वैजनाथ महादेव मंदिर | ता. मालेगाव | или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
श्री. क्षेत्र बैजनाथ महादेव देवस्थान ॥ ॐ नमः शिवाय ॥0 देवघट पौराणिक माहिती महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्हयातील मालेगांव तालुक्यातील देवघट हे गांव आहे . नाशिक , धुळे , जळगांव या तीन जिल्हयाच्या सिमेवर बसले आहे . नाशिक पासुन १४० कि.मी. धुळयापासुन ४० कि.मी. व जळगांव पासुन १३१ कि.मी. अंतरावर आहे . राष्ट्रीय महामार्गापासून १५ कि.मी. अंतरावर आहे . देवघट गांवाचा पुर्व इतिहास हा तसा ऐतिहासिक आहे . गावाचे नांव पुर्वी " देवघर " असे होते . काळाच्या ओघात शब्दाचा अपभ्रंश होवुन देवघरचे नांव देवघाट असे झाले . गावाच्या पश्चिमेस दहाव्या शतकातील हेमाडपंथीय स्थापत्य कलेपुर्वी नर्मदेच्या दक्षिणेला असलेल्या शिवभक्त राज्य कर्त्यांनी अनेक ठिकाणी शिव मंदिराची स्थापना केली . त्यांनी उभारलेली शिव मंदिरे कोरीव स्तंभ दगडी लादयांवर कोरीव नक्षी काम केलेली आहेत . ती एकाच वास्तुविशारदाने उभारली असावी देवगीच्या यादव कालीन राजाने स्थापना केली आहे . महाराष्ट्रात अशा प्रकारच्या पहील्या मंदिराचे अवशेष दिंडोरी तालुक्यातील देवघर ये आहे . दुसरे मंदिर जळगाव जिल्हयातील पाचोरा तालुक्यातील संगमेश्वर नगर देवळा येथे आहे . तिसरे मंदिर बीड जिल्हयातील परळी वैजनाथ आहे . चौथे मंदिर झारखंड राज्यात देवघर जिल्हयात श्री . वैजनाथ जोर्तिलिंग या नावाचे स्थान आहे . या सर्व प्राचीन शिव मंदिरांची नावे , भौगोलिक स्थिती ब लोक वस्तीला दिलेल्या नावाशी आपल्या देवघर गावाच्या प्राचिन शिव मंदिराशी श्री . क्षेत्र वैजनाथ महादेव मंदिर देवघटशी साम्य करते . घाट येथे श्री क्षेत्र वैजनाथ महादेव देवस्थानातील शिवलिंग स्वंयभू आहे . याच भुमीतील दगडात कोरलेल्या एक हजार वर्षापुर्वीचे शिवालय सुस्थितीत आहे . मंदिरची शिल्प शास्त्र दृष्टया रचना - मंदिराचे प्रवेश व्दार भव्य दोन दगडी खांबानी उभारणी केली असुन , त्या खांबावरील कमानीवर भव्य घंटा बांधली आहे . शेजारील बाजुस भव्या उंचीचा त्रिशुल आहे . प्रवेशव्दारापासुन देवालयाकडे जाताना छोटेसे श्री . शैनेश्वर मंदिर आहे . त्यापासुन काही अंतरावर २४५ चौ . फुट जागेवर शिवालयाचे चोविस नक्षीदार कोरीव खांबावर सभामंडपाची उभारणी केलेली आहे . प्रत्येक खांब प्रमाणबध्द , सुंदर मनमोहक नक्षीकाम करून सुशोभित केलेला आहे . खांबावरील तुळया , जोत्रे , चौफुल्या आयाताकृती दगडी नक्षीदार लादयांनी मंदीराचा छताचा अवजड भाग त्यांनी अगदी लियान चला आहे . अतिशय कसलेल्या मुरब्बी शिल्पकाराकडुन या कलाकृतीचे निर्माण झाले आहे . प्रथम मंदिरात प्रवेश करताना मुख्य दरवाजावर श्री . गणेश विराजमान झाले आहे . व दोन्ही बाजुस दमही पाषाणात जय विजय पहारा देता आहे . त्यानंतर प्रथम गाभान्यात भव्य अष्ट धातुची घंटा असून नंदीची मुर्ती आहे . दिव्तीय गाभान्यात उजव्या बाजुस ब्रम्हदेव व सरस्वती देवीची मुर्ती आहे . डाव्या बाजुने विष्णुदेव व लक्ष्मी देवी यांची देव्हायात मुर्ती आहे . तृतीय गाभान्यातील प्रवेश द्वारवर नवग्रहांची मांडणी केलेली आहे . गर्भगृहाच्या मध्यभागी श्री . वैजनाथ महादेवाच्या स्वंयभू शिवलिंगावर अष्ट धातुची विलोभणीय अशी सुंदर मुर्ती आहे . शिवपिंडीमागे पार्वती देवी विराजमान आहे . हुताशनी ( होळी ) पोर्णिमेच्या सांयकाळी व गुडीपाडव्याच्या पुर्व संध्येला सुर्याची किरणे स्वयंभु लिंगाचे चरण स्पर्श करून किरणोत्सव साजरा करतात हे पाहण्यासाठी शिवभक्त आवर्जुन बहुसंख्येने दर्शन घेतात . एक दरवाजा पश्चिममुखी व दूसरा दरवाजा दक्षिण बदलल्या श्रध्दा व संस्कृतीच्या काळात आजही या ठिकाणाचे महात्मे टिकून आहे . मंदिराशेजारून जाणारा पाण्याचा जलप्रवाह पुर्णपणे उत्तरघुवाशी जागे सरळ दक्षिणेकडे १८० अंशाचा कोन करून वाहतो . या प्रवाहालगत माहेरवासुणींच्या साती आसरा आहे . या दक्षिणाभिमुख प्रवाहाचे आरोग्यदृष्ट्या वि महत्व आहे . शिवालयाच्या चौसोप्याच्या बाजुस व वटवृक्षाजवळ अखंड पाणी असणारी विहीर ( पाथ बारव आहे . अतिशय दुष्काळात सुध्दा या विहि करंगळी एवढी धार अखंड सुरू असते . या क्षेत्राची रचना पाहता पितळ खोन्याच्या महादेव मंदिराशी मिळती जुळती आहे . कालांतराने अठराव्या शतकातील ब्रिटीश काळात चिखल ओहोळ येथील शुक्ल नावाचे स्वातंत्र सैनिक शिवभक्त शिवमंदीराच्या दर्शनासाठी पुजा विधी कामी येत असत . शुक्ल यांचे काही नावेवाईक बडोदयाचे राजे महाराजा सयाजी राजा गायकवाड यांच्याकडे पौराहित्य करीत असत . त्यांच्या माध्यामा महाराजांच्या कानावर देवघट येथील शिवमंदिराची माहीती गेली . येथील स्वंयभु शिव पिंड ही शेकडो वर्षापासुन पासुन पाण्याच्या अभिषकाने व अगणित शिवभक्ताच्या हस्त स्पर्शाने शिवलिंग झिजत गेले त्यानंतर महाराजानी आपल्या व्यक्तीगत खर्चातुन महादेवाची पंच धातुची सव्वादोन फुट उंचीची मुर्ती दाब दिली या मुर्तीच्या वैभावाने मंदिरात भरच पडली त्या काळी त्यांनी बडोदा संस्थानकडुन पुरोहिताना दिप ज्योतीसाठी मुलाहीजा दिला जायचा . या तिर्थावर चैतन्य सद्गुरु निजानंद बाबा स्वामी यांनी बारा वर्ष तपश्चर्या केली . नंतर ते पुणे जिल्हयातील देवाची आळंदी येथे इंद्रायणी काठी समाधिस्त झाले . तेथे आजही चैतन्य निजानंद स्वामी या नावाने आश्रम व गोशाळा आहे . देवघट येथील शिष्यांनी त्यांच्या मुळ तपोभुमीत शिवालयात त्यांनी मुर्ती व पादुकांची स्थापना केलेली आहेत . अशा या हेमाडपंथीय श्री . क्षेत्र बैजनाथ महादेव नवसाला पावणारे जागृत देवस्थान अशी सर्व दुर ख्याती आहे . त्यामुळे श्रावण मासात नवस फेडण्यासाठी महाराष्ट्रातून शिवभक्त येतात व तीर्थावर स्नान करून दर्शन घेतात . पंचक्रोशीतील ग्रामस्थांचे धार्मिक विधी , नवस ब विवाह सोहळा येथे संपन्न होतात ही पंरपरा आजही सुरू आहे . देवघट परिसरातील नोकरी व काम धंदया निमित्त बाहेर गावी असलेले नागरिक आवर्जुन गावात येतात . नातेवाईक सगे सोयरे व माहेरवाशीनी या सर्व महाशिवरात्री निमित्ताने ग्रामदैवताच्या दर्शनासाठी एकत्र आल्या शिवाय राहत नाही . महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विकास मंत्रालयाने