У нас вы можете посмотреть бесплатно राज्याचे नाव किंवा सीमा कशी बदलली जाते? | Article 3 of Indian Constitution Explained или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
आपल्या संविधान सिरीजमध्ये आज आपण अत्यंत महत्त्वाचा अनुच्छेद ३ (Article 3) पाहणार आहोत. अनुच्छेद २ मध्ये आपण बाहेरील प्रदेश भारतात घेण्याबद्दल पाहिले, तर अनुच्छेद ३ हा भारतातील अस्तित्वात असलेल्या राज्यांमध्ये बदल करण्याबद्दल आहे. या व्हिडिओमध्ये काय शिकायला मिळेल? अनुच्छेद ३ ची तरतूद: नवीन राज्यांची निर्मिती आणि विद्यमान राज्यांची क्षेत्रे, सीमा किंवा नावे यांत फेरफार. संसदेचे अधिकार: कोणत्याही राज्यापासून भूप्रदेश अलग करणे. दोन किंवा अधिक राज्ये एकत्र करणे. राज्याचे क्षेत्र वाढवणे किंवा कमी करणे. राज्यांच्या सीमा बदलणे. राज्याचे नाव बदलणे (Alteration of Name). हा व्हिडिओ MPSC, UPSC, Law आणि सामान्य ज्ञानासाठी खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओ आवडल्यास Like आणि Share नक्की करा. चॅनेलला Subscribe करायला विसरू नका! #IndianConstitution #Article3 #Polity #MPSC #UPSC #Marathi #Samvidhan #NewStates #Telangana #Maharashtra #Law