У нас вы можете посмотреть бесплатно पशुपालनात यश हवे? मग KVK चे स्मार्ट प्रशिक्षण मॉडेल बघाच ! или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
पशुपालनात यश हवे? मग KVKचे स्मार्ट प्रशिक्षण मॉडेल बघाच ! नंदुरबार येथील कृषी विज्ञान केंद्रात पशुवैद्यकीय तज्ञ डॉ. कुशाल राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांसाठी कुक्कुटपालन, शेळीपालन आणि पशुपालनाचे विशेष प्रशिक्षण दिले जाते. येथे सोनाली व कावेरी जातीची कोंबडी पिल्ले २१ दिवस ब्रुडिंग करूनच शेतकऱ्यांना दिली जातात, त्यामुळे मृत्यूदर कमी होऊन निरोगी पिल्ले उपलब्ध होतात. पोल्ट्री, उस्मानाबादी शेळी आणि गिर गाई पालनासाठी प्रत्यक्ष लाईव्ह स्टॉक मॉडेल्स दाखवले जातात. चाऱ्याचा ७०% खर्च कमी करण्यासाठी हायड्रोपोनिक्स पद्धतीचे प्रात्यक्षिक दिले जाते. फक्त ७-८ दिवसांत कमी पाण्यात पौष्टिक हिरवा चारा तयार होतो. मिनरल मिक्सचर आणि २१% प्रोटीनयुक्त अझोला युनिटची माहिती देऊन पशुधनासाठी संतुलित आहाराचे मार्गदर्शन केले जाते. योग्य नियोजन आणि वैज्ञानिक पद्धतीचा अवलंब केल्यास पशुपालनातून भरघोस उत्पन्न मिळवण्याची मोठी संधी उपलब्ध आहे. #KVKNandurbar, #KrishiVigyanKendra, #Nandurbar, #DrKushalRathod, #Pashupalan, #KukkutPalan, #SheliPalan, #GirGai, #UsmanabadiSheli, #SonaliChicken, #KaveriChicken, #PoultryFarming, #HydroponicsFodder, #AzollaFarming, #MineralMixture, #SmartFarming, #ScientificFarming, #Agroworld, #FarmerTraining, #GraminVikas, #AtmanirbharShetkari, #DairyFarmingIndia, #GoatFarmingIndia, #IndianFarmers Join this channel to get access to perks: / @eagroworldnews आतापर्यंत कृषी मासिकाच्या माध्यमातून प्रसिद्ध करीत असलेल्या शासकीय योजना, यशोगाथा, पावसाचा अंदाज, कृषी प्रक्रिया उद्योगाची माहिती, शेतमाल विक्रीची व्यवस्था, तांत्रिक माहिती, पशुसंवर्धन, ग्रामविकास या व अशाच कृषी क्षेत्राशी निगडित विविध विषयांची सखोल माहिती यापुढे आपणास तुमच्या हक्काच्या यूट्यूब चैनल अॅग्रोवर्ल्डवर पहावयास मिळेल. Join Agroworld Facebook :- / agroworldlive Agroworld website :- https://eagroworld.in Follow Intagram:- / e_agroworld Join Telegram :- https://t.me/+vfa5dvEHLKEwNDBl