У нас вы можете посмотреть бесплатно 250 वर्षांचा वैभवशाली सांस्कृतिक वारसा जपणारे | प्रकाश करंदीकर | वाई | 250 year old WADA | WAI или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
Prakash Karandikar 9422847858 GANGAPURI WAI – DIST – SATARA , MAHARASHTRA. नमस्कार मित्रांनो. सातारा जिल्ह्यातील हे वाई गाव. वाई हे ऐतिहासिक धार्मिक अशा कारणासाठी प्रसिद्ध असल्याच अनेकांना माहितही असेल. याचा गावात गंगापुरी भागात राहणारे 80 वय असलेले हे श्री. प्रकाश करंदीकर. याच्या मालकीचा सुमारे 250 वर्षांपूर्वीचा हा वाडा जुन्या काळातील वैभवशाली इतिहासाची आणि जीवनपद्धतीची साक्ष देत उभा आहे. या वाड्यात स्वतः करंदीकर वास्तव्याला असून त्यांनी त्यांचा हा खाजगी वारसा संग्रहलयाच्या स्वरूपात जपला आहे. जशी सरकारी संग्रहलाये अनेक ठिकाणी असतात. तशीच अनेक संग्रहलाये खाजगी ही असतात. कलाकृती आणि इतिहासाची आवड निर्माण होण्यासाठी अशा संग्रहलयांची आवश्यकता असते. अत्यंत कष्टाने ती एखाद्याने उभी केलेली असतात. त्यातील वस्तूचा थेट उपयोग किंवा वापर आत्ताच्या काळात कदाचित होतही नसतो. पण त्यातून एखाद्या कलाकृतीचे, सृजनत्वाचे सादरीकरण होत असते. इतिहास,घटना,संस्कृती किंवा माहिती यात साठून राहिलेली असते. त्यातून काहीतरी निर्माण ही होणार असते. पण त्या कडे पाहण्याची दृष्टी आपल्यात असायला हवी.. अशी दृष्टी किंवा विचार असलेल्या काही व्यक्ती असतात. त्यांनी त्यासाठी खुप परीश्रम, वेळ आणि पैसाही घातलेला असतो. याचा उपयोग पुढच्या पिढीच्या सांस्कृतिक घडणीसाठी अत्यंत मोलाचा असतो. अशी संग्रहलाये किंवा म्युझियम मानवी संस्कृतीच्या इतिहासात डोकवण्याची एक खिडकी असते म्हणता येईल. असाच ठेवा परिश्रम पूर्वक जपणारे हे वाई गावातील श्री.प्रकाश करंदीकर. असे हे 80 वर्षांचे कारंदीकर आजोबा, वाईचे भूषण आहेत. ह्या वयात वाड्याची आणि या संग्रहलायची स्वच्छता आणि देखभाल ते स्वतः रोज करत असतात. माझ्या पश्चात हे सारे कोण जतन करील याची काळजीही त्यांना आहे. अशा या समर्पित तपस्वी आजोबांना आमचा सलाम Watch another video एकट्याच्या भटकंतीतून जगण्याचा आनंद कसा शोधता येतो | solo travel | रामदास महाजन | विवेक मराठे | • तुम्हाला एकट्याने भटकायचं आहे का ? #elderly #seniorcitizens #dementiaawareness #measures #caregiving #seniorcitizen #homehealthcare #seniorcare #dementia #elderlycare #eldercare माझ्या चॅनलला subscribe, like, share करा. मोबाईल - 9420444969 [email protected]