У нас вы можете посмотреть бесплатно Shirdi Election | शिर्डी नगरपरिषदेत शक्ती प्रदर्शन करत प्रशांत कोते यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल.. или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
Shirdi Election | शिर्डी नगरपरिषदेत शक्ती प्रदर्शन करत प्रशांत कोते यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल.. Shirdi Nagarparishad Elections | Shirdi News | Sujay Vikhe Patil | Radhakrishna Vikhe Patil | Prashant Kote Patil Shirdi | Sujay Parva | Elections l.. शिर्डी नगरपरिषद निवडणुकीतील वातावरण तापलं असून प्रभाग क्रमांक ११ मध्ये प्रशांत बाबूराव कोते यांनी दमदार शक्तीप्रदर्शनासह आपली उमेदवारी दाखल केली आहे. दोन टर्मपासून राजकारणात सक्रिय असूनही शब्दामुळे मागे राहिलेल्या कोते यांनी यंदा अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरताच प्रभागात चर्चांना उधाण आलंय. ११ अ – ओबीसी महिला, ११ ब – ओबीसी आणि ११ क – सर्वसाधारण महिला अशा आरक्षण असलेल्या या मोठ्या प्रभागात प्रशांत कोते यांनी ११ ब मागासवर्गातून अर्ज दाखल केला आहे. सामाजिक कार्य, जनसंपर्क, रिक्षाचालक संघटना आणि स्थानिक नातेसंबंध यांची भक्कम ताकद त्यांच्या पाठीशी आहे. शिर्डी नगरपरिषद निवडणुकीतील प्रभाग ११ ची ही सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी पूर्ण व्हिडिओ नक्की पाहा. #sp24taas #shirdielection #shirdiupdate #sujayvikhepatil #shirdi #radhakrishnavikhepatil #nagarparisad #sangamner