У нас вы можете посмотреть бесплатно मणक्याचे विकार आणि उपाय | Spine Problems and Solutions – Dr. Girish Datar | Marathi Podcast или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
आपण रोजच्या धावपळीच्या जीवनात मणक्याच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतोय का? पाठदुखी, मानदुखी, स्लिप डिस्क, स्पॉन्डिलायटिस अशा मणक्याच्या तक्रारी आता सामान्य झाल्या आहेत. पण या त्रासामागे नक्की कारणं काय आहेत? आपल्या जीवनशैलीत कुठल्या गोष्टींमुळे मणक्याचे विकार वाढतात? यावर उपाय आहेत का? या मराठी पॉडकास्टमध्ये प्रसिद्ध स्पाइन सर्जन डॉ. गिरीश दातार यांनी अतिशय सखोल माहिती दिली आहे. मणक्याचे विकार आणि उपाय, मणक्याचे विकार आणि उपाय, मणक्याचे विकार आणि उपाय – या विषयावर त्यांनी दिलेल्या सल्ल्यामुळे हजारो लोकांनी आपला त्रास कमी केला आहे. Spine health matters more than we realize. Dr. Girish Datar, a spine specialist, shares deep insights on common spinal issues – back pain, neck pain, spondylitis, herniated disc, posture problems – and practical solutions to avoid or treat them. If you’ve ever suffered from stiffness, spine-related headaches, or fatigue due to poor posture, this episode can transform your awareness. Learn how spine health is affected by sitting posture, mobile addiction, wrong sleeping habits, and sedentary lifestyle. Discover exercises, therapies, and medical insights that can help you maintain a healthy spine for years to come. #spinehealth #backpain #marathipodcast #drgireeshdaataar #spondylitis #slippeddisc #neckpain #spinalcord #marathidoctor #spinalwellness #spinecare #healthtipsmarathi #fitnessawareness #marathipodcastclips Timestamps 00:00 - What's Next 02:51 - पाठ सतत का दुखते? 04:37 - स्पाइनचा (कणा) आजार ओळखायचा कसा आणि स्पाइन किती महत्त्वाचा आहे? 05:30 - पाठीच्या कण्याचे सर्वाधिक आढळणारे आजार कोणते? 06:53 - डिस्क स्लिप होण्याची कारणं काय असतात? 07:58 - डिस्क स्लिप झाल्यावर विश्रांतीसाठी बेड रेस्ट आवश्यक आहे का? 09:53 - पाठदुखी नेमकी कशामुळे होते? 11:17 - पाठ अचानक चमकल्यास काय करावं? 13:35 - सायटिका म्हणजे नेमकं काय? 16:08 - कंबरदुखी, पाठदुखी आणि स्पाइनशी संबंधित समस्या – हे सगळे एकच आहेत का? 19:16 - पाठदुखीसाठी घरगुती उपाय कोणते? 20:38 - सरळ बसणं/राहणं किती महत्त्वाचं आहे? 22:28 - IT क्षेत्रात काम करणाऱ्यांनी कोणती काळजी घ्यावी? 24:31 - झोपण्यासाठी जमीन योग्य आहे की बेड? 26:40 - स्पाइन सर्जरीचे किती प्रकार असतात? 30:22 - स्पाइनसाठी शस्त्रक्रियेविना उपचार (non-operative treatments) उपलब्ध आहेत का? 31:57 - मसाज करणे योग्य आहे का? 34:50 - प्रेक्षकांसाठी 3 महत्त्वाच्या टिप्स