У нас вы можете посмотреть бесплатно मोदक बनवण्याची साधी-सोपी पद्धत | गणपती स्पेशल | Business Tips | Varsha Cooking Studio или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
मोदक बनवण्याची साधी-सोपी पद्धत | गणपती स्पेशल | Business Tips | Varsha Cooking Studio नमस्कार मंडळी 🙏 या व्हिडिओमध्ये आपण गणपती स्पेशल एकदम मऊ उकडीचे मोदक 21, 51 आणि 121 प्रमाणात कसे बनवायचे ते पाहणार आहोत. सारण, उकड, योग्य माप आणि मोठ्या Order साठी लागणाऱ्या टिप्स तसेच मोदकांची किंमत कशी ठरवायची याबद्दल सोप्या पद्धतीने मार्गदर्शन केले आहे. Food Business सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी हा व्हिडिओ नक्की उपयुक्त ठरेल. व्हिडिओ आवडल्यास Like, Share आणि Subscribe करा. धन्यवाद! 🙏✨ मोदक पिठिचे साहित्य- आंबेमोहर तांदूळ - दिड किलो इंद्रायणी तांदूळ - १/२ किलो साबूदाणा- २ चमचे Modak Flour Ingredients - Aambemoher Rice- 1.5kg Indrayani Rice - 1/2 kg Sabudana- 2 tbsp २१ : मोदक उकड़ साहित्य - मोदक पिठी - २ कप पाणी - २ कप मीठ - १/२ चमचा तूप - १ चमचा २१ : मोदकाचे सारण साहित्य - नारळाचा चव - २ कप गूळ - १ कप खसखस - १ चमचा सुकामेवा - १ चमचा वेलची पूड़ - १/२ चमचा तूप - १ चमचा केशर Dough for 21 Modak - Modak flour - 2 cup Water - 2 cup Salt - 1/2 tsp Ghee - 1 tsp Filling for 21 Modak - Grated Coconut- 2 cup Jaggery - 1 cup Poppy Seeds - 1 tsp Dryfruits - 1 tsp Cardamom powder - 1/2 tsp Ghee - 1 tsp kesar ५१ : मोदक उकड़ साहित्य - मोदक पिठी - ५ कप पाणी - ५ कप मीठ - १ चमचा तूप - २ चमचा ५१ : मोदकाचे सारण साहित्य - नारळाचा चव - ५ कप गूळ - २ कप खसखस - १ किंवा २ चमचे सुकामेवा - १ किंवा २ चमचे वेलची पूड़ - १ किंवा १/२ चमचा तूप - २ चमचे केशर Dough for 51 Modak - Modak flour - 5 cup Water - 5 cup Salt - 1 tsp Ghee - 2 tsp Filling for 21 Modak - Grated Coconut- 2 cup Jaggery - 2 cup Poppy Seeds - 1 or 2 tsp Dryfruits - 1 or 2 tsp Cardamom powder - 1 or 1/2 tsp Ghee - 2 tsp kesar १२१ : मोदक उकड़ साहित्य - मोदक पिठी - दिड किलो पाणी - पिठीच्या प्रमाणात मीठ - ३ चमचे तूप - ५ चमचे १२१ : मोदकाचे सारण साहित्य - नारळ - १२/१३ गूळ - दिड किलो खसखस - ४ चमचे सुकामेवा - ४ चमचे वेलची पूड़ - २ चमचा तूप - ३ चमचे केशर Dough for 121Modak - Modak flour - 1.5kg Water - Salt - 3 tsp Ghee - 5 tsp Filling for 121 Modak - Grated Coconut- 12/13 Jaggery - 1.5kg Poppy Seeds - 4 tsp Dryfruits - 4 tsp Cardamom powder - 2 tsp Ghee - 3 tsp kesar #modak #modakrecipe #ganpatibappa #business #homemadefood #festival