Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб लग्न मझार रुसणारा दाजी ! हसुन हसुन पोट दुखेल ! रविकिरण महाराज दोंडाईचा किर्तन в хорошем качестве

लग्न मझार रुसणारा दाजी ! हसुन हसुन पोट दुखेल ! रविकिरण महाराज दोंडाईचा किर्तन 2 месяца назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru



लग्न मझार रुसणारा दाजी ! हसुन हसुन पोट दुखेल ! रविकिरण महाराज दोंडाईचा किर्तन

नमस्कार मित्रानो , खान्देशभुषण ह.भ.प. रविकिरण महाराज दोंडाईचा - 7798141724 रविकिरण महाराज हे खान्देशातील सुप्रसिद्ध किर्तनकार आहेत ते त्यांच्या किर्तनाच्या माध्यमातुन वारकरी संप्रदायाचे प्रचार प्रसार करतात ,तसेच तरुण मुलांनी व्यसनापासून दूर राहावे यासाठी किर्तनातून संत गाडगे महाराज ,ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज यांच्या अभंगाच्या माध्यमातून प्रबोधन करतात , समाजातील वाईट प्रवृत्ती वर बोट ठेऊन समाज तंटा मुक्त व्हावा यासाठी प्रयत्नशील असतात, महाराज अहिराणी ह्या बोलीभाषेतून किर्तन करतात जेणेकरून समाजातील सर्वच स्तरातील लोकांना त्यांचे किर्तन आवडते, त्यांच्या गोड आणि रसाळ वाणीतून केलेले प्रबोधन हे विनोदाच्या माध्यमातून लोकांना समजावतात , त्यांच्या मुळे खानदेशातील अनेक तरुण व्यसन वाईट सवयी सोडुन वारकरी संप्रदायाकडे आकर्षित करण्यात ते यशस्वी झाले आहेत , त्यांचे किर्तन म्हणजे ज्ञानाचा झराच त्यांचे किर्तन ज्याठिकाणी असते तिथे लोक गर्दी करतात हीच त्यांच्या कार्याची पावती आहे , लोकांना त्यांची मायबोलीतून किर्तन करणे हे खूप आवडते म्हणुनच कि काय ते अनेक लहान मुले , तरुण , प्रौढ सर्वांच्या गळ्यातील ताईत झाले आहेत महाराजांचे नवनवीन किर्तन ऐकण्यासाठी आमच्या धुम धडाका ह्या यु ट्युब ला subscribe करा आणि बेल Icon वर क्लिक करून नवीन अपडेट मिळावा . धन्यवाद ||जय हरी जय विठ्ठल जय राधे जय श्रीकृष्ण || dondaichar kirtan, ravikiran maharaj latest, ravi kiran maharaj reels, ravi kiran maharaj dondaichakar, ravikiran maharaj gondhal, new comedy kirtan , Ahirani kirtan , ravikiran maharaj comedy kirtan, ravi kiran maharaj kirtan, ravikiran maharaj bacchav, ravikiran maharaj dondaichakar comedy kirtan, ravikiran maharaj kirtan, ravikiran maharaj donadaicha, ravikiran maharaj navin kirtan, ravi kiran maharaj dondaichakar kirtan, ravi kiran maharaj, ravi kiran maharaj dondaicha, ravikiran maharaj, ravi kiran maharaj comedy kirtan, ravi kiran maharaj new kirtan, ravikiran maharaj dondaicha, marathi kirtan,khandeshi kirtan, रविकिरण महाराज, रविकिरण महाराज कॉमेडी कीर्तन, रविकिरण महाराज दोंडाईचा, रविकिरण महाराज कॉमेडी, रविकिरण महाराज फुल कॉमेडी कीर्तन, रविकिरण महाराज दोंडाईचाकर कीर्तन, रविकिरण महाराज अहिराणी कीर्तन, रविकिरण महाराज दोंडाईचा कॉमेडी कीर्तन, रविकिरण महाराज दोंडाईचे कर यांचे नवीन कीर्तन, रविकिरण महाराज कीर्तन,रविकिरण नवीन कीर्तन, रविकिरण महाराज आहिराणी कीर्तन, अहिराणी कीर्तन रविकिरण महाराज, रविकिरण महाराज दोंडाईचा कीर्तन, ररविकिरण महाराज कॉमेडी कीर्तन, रविकिरण महाराज किर्तन #ravikiran #ravikiranmaharajdondaichakarkirtan #comedykirtankar #रविकिरण #dondaichakar #khandeshikirtan

Comments