У нас вы можете посмотреть бесплатно #सावित्रीबाई или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना… (१) स्त्री शिक्षणाच्या कल्पनेने भारावून या कामात अग्रणी होणाऱ्या सावित्रीबाईच्या नावाने ही योजना सुरू करण्यात आली. (२) एप्रिल, १९९३ मध्ये सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव नायगाव, जिल्हा सातारा येथे या योजनेची सुरुवात झाली. (३) सावित्रीबाई फुले योजनेत शिक्षक अशा कुटुंबाच्या भेटी घेऊन गरिबीमुळे व कोणत्या कारणांमुळे शिक्षण व्यवस्थेतून गळण्याची शक्यता आहे, ते निश्चित करतात आणि अशा मुलींच्या शिक्षणासाठी समाजातील सुखवस्तू, दानशूर आणि सामाजिक बांधिलकी मानणाऱ्या व्यक्तींना दरमहा ३० (रुपये तीस फक्त) रोख किंवा वार्षिक रुपये ३०० किंवा रुपये ३,००० एकदाच आठ वर्षांसाठी देण्याची विनंती करतात. अशा प्रकारे दत्तक मुलीला आठवीपर्यंचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी आर्थिक साहाय्य उपलब्ध करून दिले जाते. अंमलबजावणी (Implementation) • शिक्षणाधिकारी प्राथमिक यांचे मार्फत केली जाते. • शाळा व्यवस्थापन समिती. पात्रता/निकष (Eligibility/Criteria) • योजने अंतर्गत प्रत्येक तालुका स्तरावरून निकषाच्या आधारावर 30 मुलींची या योजनेसाठी दरवर्षी निवड केली जाते. • आईवडिलांचे छत्र हरविलेल्या अनाथ मुली आणि अस्थिव्यंग (अश्या मुली की,ज्यांची हाडे, सांधे व स्नायू हे योग्यप्रकारे कार्य करत नाहीत) त्याच्यासाठी. • आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुली. • शाळेतील उपस्थिती 75% आवश्यक • सावित्रीबाई फुले दत्तक मुलीस तिचे इ. 8 वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण होई पर्यंत फक्त उददेश (purpose) 1. आर्थिकदृष्ट्या कमजोर मुलींना मदत मिळावी. 2. इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या या मुलींना शिक्षणात अडसर येऊ नये. 3. किमान त्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण व्हाव्यात. 4. आर्थिकदृष्ट्या दुर्बल मुलीच्या शिक्षणास चालना मिळावी. 5. मुली आर्थिक परिस्थितीमुळे शाळा सोडून जाऊ नयेत. रक्कम किती मिळते? (How much is the amount) • दरमहा 30 रुपया प्रमाणे एकूण 10 महिन्याला 300 रुपये मिळतात. • तालुकास्तरावर पात्र ठरलेल्या या लाभार्थी कन्यारत्नांना धनादेशाद्वारे मदत उपलब्ध करून दिली जाते. • अनुदानही वाटप समाजातील शिक्षणप्रेमी, दानशूर, व्यक्तीकडून मिळणारा स्वयंस्फूर्त प्रतिसादातून केले जाते. • लाभार्थ्यांची संख्या वाढवण्यासाठी प्रयन्त केले जातात. महत्वाचे प्रश्न रिविजन 1.सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना काय आहे? उत्तर: ही महाराष्ट्र सरकारची योजना आहे ज्यात गरजू व गरीब मुलींच्या शिक्षणासाठी दत्तक पालक (व्यक्ती किंवा संस्था) त्यांना आर्थिक व शैक्षणिक मदत करतात. २. सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजनेचा मुख्य उद्देश काय? उत्तर: गरीब व आर्थिकदृष्ट्या दुर्बल मुलींचे शिक्षण अर्धवट सोडण्याचे प्रमाण कमी करणे आणि त्यांचा सर्वांगीण विकास साधणे. ३. या योजनेत कोणत्या मुली पात्र आहेत? उत्तर: ग्रामीण भागातील दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील गरजू व होतकरू मुली. ४. सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजनेत पालकांना कशाचे प्रोत्साहन दिले जाते? उत्तर: मुलीला शाळेत पाठवण्यासाठी प्रति दिन १ रुपया प्रोत्साहनपर भत्ता. ५. सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना कोणत्या विभागाशी संबंधित आहे? उत्तर: मुख्यतः शालेय शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन. ६. ही योजना प्रामुख्याने कोणत्या भागात राबवली जाते? उत्तर: ग्रामीण भागात, जिथे मुलींचे शिक्षण अडथळ्यांना सामोरे जाते. ७. सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजनेत शिक्षकांची भूमिका काय? उत्तर: शिक्षक स्वतः किंवा लोकसहभागातून निधी गोळा करून गरजू मुलींना मदत करतात. सावित्रीबाई फुले (३ जानेवारी १८३१ – १० मार्च १८९७)... भारतातील पहिल्या महिला शिक्षिका, समाजसुधारक, कवयित्री आणि स्त्री शिक्षणाच्या अग्रदूत होत्या. त्यांनी आपले पती महात्मा ज्योतिराव फुले यांच्यासह १९व्या शतकात स्त्री शिक्षण, जातिवाद विरोध, विधवा पुनर्विवाह आणि दलित-शोषितांच्या उत्थानासाठी क्रांतिकारी कार्य केले. मुख्य कार्ये: स्त्री शिक्षणाची सुरुवात: १८४८ मध्ये पुण्यात भिडे वाड्यात भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू केली. #सावित्रीबाई_फुले स्वतः त्या शाळेच्या पहिल्या शिक्षिका होत्या. #फुले दांपत्याने एकूण #१८ शाळा सुरू केल्या, ज्यात दलित आणि अस्पृश्य मुलींनाही शिक्षण दिले. १८५२ पर्यंत तीन शाळा कार्यरत होत्या, ज्यामुळे ब्रिटिश सरकारने त्यांचा सत्कार केला. सामाजिक सुधारणा: $विधवांसाठी '#बालहत्या प्रतिबंधक गृह' (#१८५३) स्थापन केले, ज्यात विधवा आणि बलात्कार पीडितांच्या मुलांना आश्रय दिला. #सती प्रथा, बालविवाह, विधवा छळ यांच्याविरुद्ध लढा दिला आणि विधवा पुनर्विवाहाला प्रोत्साहन दिले. #१८७३ मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली, जो जाति आणि लिंगभेदाविरुद्ध होता. अन्य योगदान: #प्लेग महामारीत (१८९७) रुग्णसेवा करताना स्वतः प्लेगने ग्रासले आणि निधन पावल्या. #दत्तक पुत्र यशवंत फुले यांना डॉक्टर बनवले. नाईची दुकाने उघडून अस्पृश्यांना सेवा दिली. साहित्यिक कार्य: सावित्रीबाईंनी मराठीत कविता लिहिल्या, ज्या सामाजिक जागृतीसाठी होत्या. '#काव्यफुले' (१८५४) '#बावन कशी सुबोध रत्नाकर' (१८९२) #mpsc #upsc #ias #ips #ssc #gk #ssccgl #motivation #bpsc #mpscexam #bank #ibps #rrb #upscexam #india #currentaffairs #ifs #maharashtra #generalknowledge #mppsc #sbi #exam #pune #lbsnaa #mpscmaterial #education #upscmotivation #mpsckatta #policebharti #mpscpune#kpsc #iasofficer #mpscmotivation #marathi #facts #ipsofficer #mpscguide #psi #pcs #uppsc #ukpsc #gktricks #jpsc #sscchsl #history #iasmotivation #upscaspirants #maharashtrapolice #prelims #studygram #ibpsclerk #police #spardhapariksha #patwari #irs #mumbai #cpsc #cds #aaipsc #mumbaipolicebharticutoff #mpsc #india #books #mumbai #history #education #facts #study #technology #science #read #pune #tech #studygram #maharashtra #marathi #bank #exam #upsc #currentaffairs #ias