У нас вы можете посмотреть бесплатно US Israel Iran War | अमेरिका इराण युद्धामुळे महाराष्ट्रातील शेतकरी गोत्यात कसा आलाय? | Omkar Wable или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील युद्धामुळे जागतिक बाजारपेठेत मोठी खळबळ उडाली आहे. पण या युद्धाचा सर्वाधिक फटका महाराष्ट्रातील फळ उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. द्राक्षे, डाळिंब आणि केळी निर्यात करणारे सुमारे १००० कंटेनर्स सध्या विविध देशांच्या बंदरांवर अडकून पडले आहेत. समुद्री मार्ग (Red Sea) बंद झाल्यामुळे वाहतुकीचा खर्च वाढला असून फळे सडण्याची भीती निर्माण झाली आहे. नाशिक, सांगली आणि सोलापूरच्या शेतकऱ्यांचे मार्केट नेमके का गडबडले? निर्यात का थांबली? आणि याचा आपल्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल? पहा हा सविस्तर रिपोर्ट. The war between Iran, Israel, and the United States has created major turbulence in the global market. However, the biggest impact is being felt by fruit growers in Maharashtra. Nearly 1,000 containers carrying grapes, pomegranates, and bananas for export are currently stranded at various international ports. With the Red Sea shipping route disrupted, transportation costs have surged, raising fears that the perishable fruits may rot before reaching their destinations. Why has the market for farmers in Nashik, Sangli, and Solapur been hit so hard? Why have exports come to a halt? And what impact will this have on the broader economy? Watch this detailed report to find out. #Farmers #Agriculture #Maharashtra #IranAmericaWar #ExportCrisis #Grapes #Pomegranate #MarathiNews #GlobalCrisis #BusinessNews #शेतकरी #द्राक्ष #निर्यात #RPT0429 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ Follow us on : Google News : https://news.google.com/publications/... Facebook: / mumbaitak Instagram: / mumbaitak Twitter: / mumbai_tak • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |... #maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.