У нас вы можете посмотреть бесплатно Real Black Magic | राजकीय वैरातून केली करणी? | Shukryachatya Chaugule Guruji | Cutting Pe Meeting или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
मस्कार मित्रांनो 🙏 Cutting Pe Meeting या पॉडकास्टच्या या विशेष भागामध्ये आपल्यासोबत आहेत सोलापूरचे शुक्राचार्य चौगुले गुरुजी.(8788813682) या एपिसोडमध्ये गुरुजींनी त्यांच्या आयुष्यात आलेले काही भयंकर आणि रहस्यमय अनुभव सांगितले आहेत. एका गावातील राजकीय कुटुंबामध्ये घडलेली एक केस – ज्यामध्ये एका महिलेवर करणी बाधा आणि चेडा पाठवण्यात आल्याचा दावा केला जातो. अडीच वर्ष त्या महिलेला प्रचंड त्रास झाला, डॉक्टरांकडे अनेक तपासण्या करूनही काही निष्पन्न झाले नाही. यानंतर गुरुजींनी केलेला भस्म, मंत्र आणि 111 लिंबांचा विधी… आणि त्यानंतर घडलेले धक्कादायक अनुभव. या पॉडकास्टमध्ये जाणून घ्या: • करणी बाधा म्हणजे काय? • चेडा म्हणजे काय असतो? • अमावस्या आणि पौर्णिमेला त्रास का वाढतो? • मंत्रशास्त्र आणि नाथपंथातील विद्या • आणि अशा केसांमध्ये नेमकं काय घडतं? हा एपिसोड पूर्ण पाहा आणि तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. 🎙️ Podcast – Cutting Pe Meeting Host – Chetan Patil Guest – Shukracharya Chougule Guruji (8788813682) karni badha chedha karni black magic india tantrik experience real ghost experience india hanuman janjira marathi podcast cutting pe meeting podcast karni badha marathi supernatural experience india nath panth vidya mantra shastra ghost story marathi real paranormal case marathi horror podcast #KarniBadha #BlackMagic #MarathiPodcast #ParanormalIndia #GhostExperience #HanumanJanjira #CuttingPeMeeting #MysteryPodcast #MarathiHorror #RealExperience