У нас вы можете посмотреть бесплатно म्हणून खायाला मिळते भाकर||KHAYALA MILATE BHAKAR|| или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
आज खायाला मिळते भाकर||KHAYALA MILATE BHAKAR||#ROHIT_KUNDE||DJ_BHUSHAN कलाकार गायक:-किरण जगताप (ईगतपुरीचा साजन बेंद्रे) गीत_आदी. जगन खोकले(सर) संगीतकार:-रोहित कुंदे (आदिवासी गायक) सांगितसंयोजक:-विलास डावखर||प्रभाकर राक्षे Mixing_Master:-भूषण नवले (Dj. Bhushan) निर्माता:-शरद (भाऊ) वरे पिंपरीकर ||विशेष_सहकार्य|| Sumit_Nadekar Grafix अरुण पेढेकर (आदिवासी समाज सेवक ) ज्ञान दा कुंदे R. N Group/K.A Group MAHARASHTRA RAJY CO-PARTNER_CHANNEL @jagankhokale @DJBhushanMusic @vickydeshmukh1628 @DJSONUMONUCOMPANY @sharadvare3718 @sharaddolasofficial1070 @ROHIT_KUNDE_OFFICIAL5117 @vikramkawate @singerravikhare1157 @Singerbhaiyamoretopic @SachinKumavat @vinodkumavat @SandeepGawariOfficial @jalindarkatadeofficial1437 @sanketbangar @singersomnathgawari9414 @sumitnadekargraphics @djKartikrecordingstudio #tarapa #2k23 #adiwasi #9agust #rohitkunde #NEW_SONG #pawarisambhal #johar #KHANDESI_SONG #1millan करुन ठेवले त्यानी उपकारं माझ्या शिवबानं भिमरावानं विर राघोजी भांगरेनं त्यानी ठेवले करुन उपकारं म्हणून मिळते खायाला भाकरं त्यानी ठेवले करुन उपकारं आज खायाला मिळते भाकरं ...!!धृ!! स्वराज्य मिळविण्यासाठी शिवबाने लढवली युक्ती आठरा पगड जाती जमाती सारे मिळून शपथ घेती हरं हरं महादेव गर्जूनी वैरी जागीच केले ठारं त्यानी ठेवले करुन उपकारं म्हणून मिळते खायाला भाकरं त्यानी ठेवले करुन उपकारं आज खायाला मिळते भाकरं...!!१!! होता सह्याद्रीचा शिलेदारं माझा राघोजी क्रांतिवीरं संगे घेऊन साथीदारं तुटून पडला ब्रिटीशांवरं बंद करुनीया शेतसारा हदरवले सावकारं त्यानी ठेवले करुन उपकारं म्हणून मिळते खायाला भाकरं त्यानी ठेवले करुन उपकारं आज खायाला मिळते भाकरं...!!२!! होते निश्चयाचे महामेरु माझे भिमराव आंबेडकरं संविधानाला लाऊनी धारं करी पेनाच्या र,टोकानी वारं गोरगरीबांना न्याय हक्क दिला मिळवून अधिकारं त्यानी ठेवले करुन उपकारं म्हणून खायाला मिळते भाकरं त्यानी ठेवले करुन उपकारं आज खायाला मिळते भाकरं...!!३!! बाजरी खाण्याचे फायदे #मल्हारी जावई झाला धनगराचा आवडल्यास लाईक आणि कमेंट सबस्क्राईब करा काजल रावते सह्याद्रीमाती पितृ गायत्री मंत्र राघोजी भांगरे गाणे पितृ दोष क्या होता है माझ्या भीमाची पुण्याई राघोजी भांगरे रगात अंगात राघोजी भांगरे रंगात अंगात त्याच रान देवगाव राघोजी त्याच नाव rohit kunde मित्रानो या गाण्याचं विडिओ वर्जन DJ_BHUSHAN या YOUTUEB चॅनेल वरती येईल.... https://youtube.com/@DJBhushanMusic?s... THANKS_FOR_WACHING❤