У нас вы можете посмотреть бесплатно MBA/MMS CET CAP Round नियम 2026 | Freeze, Betterment, Auto Freeze पूर्ण माहिती | MAH CET или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
या व्हिडिओमध्ये मी पूर्ण MAH MBA/MMS CET CAP Round Process detail मध्ये explain केली आहे. Registration आणि Application Form fill केल्यानंतर MBA/MMS admission साठी एकूण 4 CAP Rounds होतात. त्या दरम्यान students ला option form मध्ये Freeze, Betterment, Auto Freeze असे options दिसतात — आणि इथेच maximum confusion होते. FREE MBA/MMS CET Counselling Form (आत्ताच भरा): https://forms.gle/eaKeM32DmQGnmr7g7 या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेल : 1. Freeze option म्हणजे काय? 2. Betterment option कधी select करायचा? 3. Auto Freeze rule कसा लागू होतो? 4. Preference next round ला carry forward होतात का? 5. Seat confirm कशी करायची? 6. Next CAP round ला कसं जायचं? 7. Better college साठी strategy काय ठेवायची? 8. Option select नाही केलं तर काय होतं? 9. 🎓 MBA/MMS CET Students साठी Important Guidance हा व्हिडिओ specially Maharashtra मधील MBA/MMS CET aspirants साठी बनवलेला आहे. व्हिडिओमध्ये मी round wise counselling strategy, seat allotment rules आणि admission confirmation process step-by-step explain केला आहे, ज्यामुळे तुम्ही CAP rounds मध्ये mistakes टाळू शकता. About Admissionshala Admissionshala.com Pvt. Ltd. ही पुणे, महाराष्ट्र येथे आधारित एक शिक्षण-तंत्रज्ञान (EdTech) कंपनी आहे. ही कंपनी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाबाबत योग्य आणि माहितीपूर्ण निर्णय घेण्यास मदत करते — जसे की कॉलेज आणि कोर्स निवड, अर्ज प्रक्रियेसाठी सहाय्य आणि प्रवेश प्रक्रियेबाबत मार्गदर्शन.Personal guidance साठी counselling form नक्की भरा . 🌐 Website: https://admissionshala.com 📸 Instagram: https://www.instagram.com/admissionsh... 📌 CAP rounds मध्ये चुका टाळायच्या असतील आणि best college secure करायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा.