У нас вы можете посмотреть бесплатно मुलींच्या मनात लग्नाची भीती याला जबाबदार कोण ? Indian Marriages, Divorce, Cheating & Dowry | Wedding или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
Guest - डॉ.राजेंन्द्र भवाळकर .A.V.V.(आयुर्वेद वैद्य विशारद) अक्षदा विवाह पुनर्विवाह संस्थेचे संचालक Mobile number :- 8087203131 आज आपल्या पॉडकास्टचे गेस्ट आहेत "अक्षदा विवाह, पुनर्विवाह संस्थाचे" संचालक डॉ. राजेंद्र भवाळकर सर. 1980 पासून सर हि संस्था चालवत आहेत. त्यांनी आतापर्यंत 18000 पेक्षा जास्त लग्न जुळवली आहेत. आपण म्हणतोय काळानुसार सगळ्या गोष्टी बदलत चालल्यात पण खरंच तसं आहे का? आजही मुलींचा हुंड्यासाठी पैशासाठी छळ केला जातो. अनेक घटस्पोट होतात. त्यामुळं लग्न करणं खरंच गरजेचं आहे का? हा प्रश्न प्रत्येक मुलींच्या मनात येतोय. 2 तासाच्या भेटीत आयुष्यभराचा जोडीदार निवडणं या गोष्टी दिसतात तितक्या सोप्या आहेत का? या सगळ्या मुद्द्यांवर आज आपण या पॉडकास्टच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत....... 🧠 या पॉडकास्टमध्ये आपण चर्चा करू: १. लग्न करण गरजेचं आहे का? २. लग्न ठरवताना एकमेकांकडून मोठं-मोठ्या पेक्षा ठेवणं बरोबर आहे की चूक? ३. हल्ली मुलींना लग्नाची भीती वाटते याला जबाबदार कोण? ४. आईमुळे मुलींचे संसार उध्वस्त झालेत का? ५. लग्नात भरपूर हुंडा दिला म्हणजे आपली मुलगी सुखी राहील. हि मानसिकता किती सत्याची आहे? ६. आजच्या मुला-मुलींना रिलेशनशिप मध्ये राहायला आवडत पण लग्न म्हणलं कि अंगावर काटा येतो. असं का? ७. लव्ह मॅरेज आणि अरेंज मॅरेज मध्ये घटस्फोट होण्याचं प्रमाण किती आहे? ८. लग्न करतांना कुठल्या महत्वाच्या गोष्टींची खबरदारी घेतली पाहिजे? 🎙️ Podcast Introduction: Today, our podcast guest is Dr. Rajendra Bhawalkar, Director of "Akshada Vivah, Punervivah Sanstha." He has been running this organization since 1980 and has successfully arranged over 18,000 marriages. We often say that everything is changing with time — but is that really true? Even today, many girls face harassment for dowry and money. Divorce rates are rising. This raises a question in every girl’s mind — is marriage truly necessary anymore? Is it really that easy to choose a life partner in just a 2-hour meeting? In today’s podcast, we are going to have an open discussion on these important and sensitive issues. 🧠 In this podcast, we’ll discuss: Is marriage truly necessary? While fixing a marriage, is it right or wrong to expect more from the other side? Why are girls today afraid of marriage — who is responsible for this fear? Have mothers played a role in breaking their daughters' marriages? Is it true that giving a large dowry guarantees your daughter’s happiness? Why do today’s young people prefer being in a relationship, but the thought of marriage scares them? What is the divorce rate in love marriages vs arranged marriages? What important precautions should be taken while getting married? Timestamps- 00:00 - 01:30 - Promo 01:30 - 02:30 - Intro 02:30 - 04:20 - विवाह संस्थेचा अनुभव 4:20 - 11:17 - शारीरिक आकर्षणामुळे कमी वयातच मुलं-मुली प्रेमात पडतात? 11:17 - 12:41 - पास्ट अफैरमुळे जास्त प्रमाणात घटस्फोट होतात? 12:41 - 18:36 - लग्न जुळवतांना जोडीदारामध्ये काय बघितलं पाहिजे? 18:36 - 21:12 - एक्स्ट्रा मैरिटल अफेयरचे प्रमाण का वाढत आहे? 21:12 - 24:57 - नात्यातील फ्रिडम आणि स्पेसचा गैरवापर होतोय का? 24:57 - 26:20 - लग्न समारंभ कशा पद्धतीने केले पाहिजेत? 26:20 - 32:48 - आईमुळे मुलींचे संसार उध्वस्त होतात का? 32:48 - 35:20 - आजकाल मुलींना लग्नाची भीती वाटते? 35:20 - 39:04 - लग्न करतांना आपेक्षांच ओझं किती असलं पाहिजे? 39:04 - 42:12 - हुंडा दिला म्हणजे मुलगी सुखात राहील. हि मानसिकता किती सत्याची आहे? 42:12 - 48:44 - लव्ह मॅरेज करावं कि अरेंज मॅरेज? 48:44 - 50:24 - लव्ह मॅरेज आणि अरेंज मॅरेजमध्ये डिव्होर्सचे प्रमाण किती आहे? 50:24 - 52:54 - लग्न ठरवतांना मुलींच्या मतांना प्राधान्य दिल जात नाही? 52:54 - 53:50 - आज प्रत्येकाला रिलेशनशिप पाहिजे पण लग्न नको, असं का? 53:50 - 56:02 - पालकांनी आणि मुला-मुलींनी लग्न करतांना कोणती खबरदारी घेतली पाहिजे? 56:02 - 57:33 - लग्न झाल्यानंतर सगळ्या अपेक्षा मुलींकडूनच का? 57:33 - 59:33 - पूर्वीची लग्न पद्धत आणि आताची लग्न पद्धत यामध्ये काय फरक जाणवतो? 59:33 - 1:01:42 - पुनर्विवाहमध्ये कोणत्या अडचणी येतात? 1:01:42 - 1:03:29 - तदैवं लग्नम पुस्तकाबद्दल माहिती #Marriage #Divorce #leavingrelationship #Marriageadvice #Marriagecouncilor #Healthymarriagelife #Dowry #Viral #Trendingtopic