У нас вы можете посмотреть бесплатно असं काय घडलं की रोहित पवारांची उद्याची पत्रकार परिषद रद्द? | Rohit Pawar Cancelled Press Conference или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांची उद्या होणारी महत्त्वाची पत्रकार परिषद अचानक रद्द करण्यात आली आहे. ही पत्रकार परिषद प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणावर होणार होती. गेल्या अनेक दिवसांपासून या पत्रकार परिषदेचे नियोजन करण्यात आले होते, मात्र ती आता तातडीने रद्द करण्यात आली आहे. ही परिषद रद्द करण्यामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही. विलिनीकरणाच्या मुद्द्यावर राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू असतानाच रोहित पवारांनी घेतलेल्या या निर्णयामुळे आता अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. या संदर्भात कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण अद्याप देण्यात आलेले नाही. या अचानक घेतलेल्या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, विलिनीकरणाच्या प्रक्रियेत काही अडथळे आले आहेत का, अशी चर्चा आता रंगू लागली आहे. #RohitPawar #NCP #MaharashtraPolitics #NCPMerger #BreakingNews #SaamTV #MarathiNews #SharadPawar #AjitPawar #PoliticalNews #Maharashtra #NCPNews #PressConference #Politics #LatestUpdates