У нас вы можете посмотреть бесплатно कोकणाचं लपलेलं सौंदर्य | आंजर्ले बीच ✨🌴🥥 или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
या व्हिडिओमध्ये आपण भेट देतोय कोकणातील शांत आणि सुंदर आंजर्ले बीचला. गर्दीपासून दूर असलेला हा बीच निसर्गप्रेमी आणि शांतता शोधणाऱ्यांसाठी एक उत्तम ठिकाण आहे. स्वच्छ वाळू, शांत समुद्र, नारळाची झाडं आणि आजूबाजूचा हिरवागार परिसर यामुळे आंजर्ले बीचचा अनुभव खास वाटतो. संध्याकाळच्या वेळी इथला सनसेट पाहणं हा एक अविस्मरणीय अनुभव आहे. लॉन्ग वीकएंड असूनही इथे फारशी गर्दी नसल्यामुळे निसर्गाचा खऱ्या अर्थाने आनंद घेता येतो. 📍 ठिकाण: आंजर्ले बीच, कोकण, महाराष्ट्र 🌊 बीच प्रकार: शांत आणि स्वच्छ 🗓️ भेट देण्यासाठी उत्तम वेळ: ऑक्टोबर ते मार्च मित्रांनो, हा माझा ट्रॅव्हल ब्लॉग बनवण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे. काही सुधारणा सुचवायच्या असतील तर कृपया comment box मध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर Like करा आणि Subscribe नक्की करा. Follow us on: ▶️ YouTube: Amhi Sahyadrivede 📘 Facebook: Amhi Sahyadrivede 📸 Instagram: Amhi Sahyadrivede 🔴 YouTube: / @sahyadrivedevlogs 📸 Instagram: https://instagram.com/amhi.sahyadrivede #anjarle #kokan #dapoli #ratnagiri