У нас вы можете посмотреть бесплатно Sangli : सांगलीत पाटील-पडळकर समर्थक आमने-सामने; तणावपूर्ण वातावरण или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
सांगली जिल्हा परिषद निवडणुकीवरून आमदार जयंत पाटील आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आमने-सामने परिस्थिती निर्माण झाली. सांगली जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीच्या विजयानंतर जयंत पाटील आणि गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये समोरासमोर घोषणाबाजी झाली. गोपीचंद पडळकर बाहेर येताच जयंत पाटील समर्थकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. “जयंत पाटलांच्या विजयाबरोबर आता कसं वाटतंय, गार-गार वाटतंय” अशा घोषणा देण्यात आल्या. गोपीचंद पडळकर यांच्या समोरच जयंत पाटील समर्थकांकडून घोषणाबाजी सुरू राहिली. त्यानंतर पडळकर समर्थकही आक्रमक झाले. पडळकर समर्थकांकडूनही जोरदार घोषणाबाजी करत प्रत्युत्तर देण्यात आले. दोन्ही गटांकडून झालेल्या घोषणाबाजीमुळे वातावरण तणावपूर्ण बनले. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत पडळकर समर्थकांना बाजूला केले आणि पडळकर यांना तेथून निघून जाण्याची विनंती केली. पोलिसांच्या सतर्कता आणि कडक सुरक्षा व्यवस्थेमुळे मोठा अनर्थ टळला. ☛ Subscribe now our Youtube Channel: https://www.youtube.com/channel/UC46_... ☛ Visit our Official website: https://www.rightnewsonline.com/ ☛ Follow Rightnewsonline: / rno02680723 ☛ Like us : / rnonewsonline ☛ Send your suggestions/Feedback: rightnewsonline@gmail.com ☛ Contact Us: 9833114700 #RNO