У нас вы можете посмотреть бесплатно पर्यावरणासाठी कोणी बोलूच नये ही भाजपाची भूमिका आहे ती देशाला घातक : Aditya Thackeray или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
पर्यावरणासाठी कोणी बोलूच नये ही भाजपाची भूमिका आहे ती देशाला घातक : Aditya Thackeray शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी Saam TV शी संवादात गारगाई धरण प्रकल्पाचा तीव्र विरोध नोंदवला. त्यांनी सांगितले की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नगरसेवकांनी गारगाई धरण विषय रेफर बॅक केला आहे. गारगाई धरण बांधण्यासाठी साडेचार ते पाच लाख झाडांची कत्तल होणार असून, याचा खर्च दहा हजार कोटी रुपयांपर्यंत जाईल असे त्यांनी म्हटले. त्यांनी विकल्प म्हणून मनोरी येथील डिसेलिनेशन प्लांटचा उल्लेख केला, जो महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंजूर झाला होता. त्यामुळे एकही झाड न कापता, सोलर एनर्जीवर सहाशे मिलियन लीटर पाणी उपलब्ध होऊ शकते असे त्यांनी सांगितले. कांदिवली-दहिसर येथे पंचेचाळीस हजार कांदळवनं तोडण्याच्या विरोधात शिवसेना कार्यकर्त्यांनी काम थांबवल्याचीही माहिती त्यांनी दिली. मध्य पूर्वेतील युद्धाचा महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या परिणामांबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. #AadityaThackeray #GargaiDam #MumbaiWater #SaveMangroves #MumbaiEnvironment #ClimateChangeMumbai #ShivSenaUBT #BMC #CoastalRoad #Deforestation #DesalinationPlant #ManoriPlant #IranWarImpact #FuelCrisis #Maharashtra #MumbaiHeatWave #EnvironmentalCrisis #SaveTrees #WildlifeSanctuary #EnergyCrisis #MaharashtraAssembly #SaamTV #MumbaiNews #EnvironmentProtection #PoliticsIndia Aaditya Thackeray,Gargai dam,Mumbai water supply,mangroves Mumbai,deforestation Maharashtra,desalination plant Mumbai,Manori desalination,Shiv Sena UBT,BMC standing committee,coastal road Mumbai,kandivali mangroves,climate change Mumbai,Mumbai temperature rise,Iran war impact India,fuel crisis Maharashtra,service sector Maharashtra,economic impact war,Middle East war India,non aligned movement,Vishwaguru India,tree felling Mumbai