У нас вы можете посмотреть бесплатно 1 किलो मिरचीचा काळा मसाला / कांदा लसुण मसाला। कुणीही आत्मविश्वासाने बनवू शकेल एवढी सविस्तर कृती или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
आजच्या video मध्ये आपण प्रत्येक महाराष्ट्रियन घरत बनवला जाणारा आणि रोजच्या जेवणात वापरला जाणारा कांदा लसुण मसाला कसा बनवायचा हे पाहणार आहोत. मसाला बनवण्याची पद्धति गावा नुसार थोडीफार बदलते. सोलापुरी भागात याला काळं तिखट म्हणतात, कोल्हापुरी भागात कांदा लसुण मसाला किंवा कोल्हापुरी झणझणीत लाल मसाला म्हणतात. तर पुण्यात याला काळा मसाला म्हणतात, विदर्भात येसूर म्हणतात. नावं बदलतात तसं मसाला बनवण्याची पद्धत पण थोडी बदलते. पण काळा मसाला / कांदा लसूण मसाला / येसूर / काळं तिखट ही महाराष्ट्राची शान. हा मसाला रोजच्या भाज्यांमध्ये वापरला तर दुसरा कोणता मसाला वापरण्याची फारशी गरज उरत नाही. Nonveg तर अफलातुन बनते. तुम्हाला मसाला झणझणीत बनवायचा असेल तर मिरची प्रमाण कसं घ्यायचे ते पाहूयात. **झणझणीत तिखट काळा मसाला (1 किलो मिरची प्रमाण) खालीलप्रमाणे - 1) लवंगी मिरची - अर्धा किलो / 500 gms 2)बेडगी मिरची - अर्धा किलो / 500gms **मध्यम तिखट मसाला (1 किलो मिरची प्रमाण) खालील प्रमाणे 1) शंकेश्वरी मिरची - पाव किलो / 250gms 2) लवंगी मिरची - पाव किलो / 250gms 3) बेडगी मिरची - पाव किलो / 250gms 4) कश्मीरी मिरची - पाव किलो / 250gms मिरच्या आणि सर्व मसाले चांगल्या quality चे असावेत, स्वच्छ निवडून घ्यावेत. वीडियो मध्ये सांगितलेला सर्व टिप्स वापरल्या तर तुमच्या मसाला पण चवीला उत्तम, रंग पण छान येईल आणि भरपूर टिकेल (1 ते दीड वर्ष) इतर साहित्य खालील प्रमाणे - 1 किलो मिरची साठी लागणारे मसाल्यांचे प्रमाण - 👇 कांदा - 1/2 kilo लसुण - पाव किलो इंदोर धणे - पाव किलो सुके खोबरे - पाव किलो मोहरी - 50 gms जिरे - 100gms शेंग तेल पाव किलो खडे मीठ 200gms तमालपत्र 10 gms दगड फुल 10 gms पांढरे तिळ 50gms खसखस 50gms हिंग खडे 10 gms जायफळ 1 हळकुंड 30 gms सुंठ 30 gms जावीत्री 10 gms लाल फूल 10 gms दालचिनी 20 gms कबाब चीनी 10 gms नाकेश्वर 10 gms मेथी दाणे 20 gms त्रिफळा 20 gms शाही जिरे 20 gms मसाला वेलची 20 gms हिरवी वेलची 20 gms लवंग 20 gms चक्री फूल 20 gms काळी मिरी 20 gms ( जास्त झणझणीत पाहिजे तर 10 gms वाढवू शकतो) एखादा दुसरा खडा मसाला नसेल तरी चालेल. #कांदालसुणमसाला #साठवणीचामसाला #काळामसाला #काळंतिखट #कोल्हापुरीझणझणीतकांदालसुणमसाला #सोलापुरीकाळंतिखट #kalamasala #kandalasunmasala #mahatarshtrianmasala #kolhapurimasala #saritashomekitchen