У нас вы можете посмотреть бесплатно Airport Process | Boarding, Checkin | Lufthansa Airlines | Krish and Niki или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
नमस्कार मित्रांनो! स्वागत आहे ‘Krish & Niki’ या आमच्या छोट्याशा, पण मनापासून बनवलेल्या YouTube चॅनलवर. या चॅनलचा उद्देश मोठा क्रिएटर बनणं अजिबात नाही… तर आमच्या आयुष्यात घडणाऱ्या आनंदाच्या, खास आठवणी तुमच्यापर्यंत – आमच्या जवळच्या लोकांपर्यंत – पोहोचवणं हा आहे.” “सध्या मी आहे बुडापेस्ट, हंगेरीमध्ये… आणि इथले माझे अनुभव, माझी लहान–मोठी सफर, मला माझ्या घरच्यांपर्यंत शेअर करायची आहे. त्याचसाठी मी हे ट्रॅव्हल ब्लॉग्स बनवतोय.” “आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घेऊन चाललोय अगदी सुरुवातीपासून— मी मुंबई एअरपोर्टवर कसा पोहोचलो, चेक-इन पासून बोर्डिंग पास घेईपर्यंत, बॅगेज ड्रॉपची प्रक्रिया, सिक्युरिटी चेक, आणि शेवटी विमानात बसायचा माझा संपूर्ण अनुभव… सगळं मी एकदम सोप्या आणि माझ्या स्वतःच्या स्टाइलमध्ये तुम्हाला सांगणार आहे.” तर चला… सुरुवात करूया आपल्या या छोट्याशा पण मजेशीर प्रवासाची! Music:Chill Vibes Journey Musician:VN VideoEditor