У нас вы можете посмотреть бесплатно हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे काम कुठे पोहोचलेय? Line 3 Ground Report 🔥 или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
पुणे मेट्रो लाईन ३चा ग्राउंड रिअॅलिटी रिपोर्ट | जुलै २०२५ अद्यावत माहिती या व्हिडिओमध्ये आम्ही घेऊन आलो आहोत पुणे शहरातील सर्वात महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेल्या हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो लाईन ३ चा थेट ग्राउंड रिअॅलिटी रिपोर्ट. २३.३ किमी लांबीचा हा एलिव्हेटेड कॉरिडोर २३ स्थानकांमधून जाणार असून, आपण यातील सुरुवातीच्या १0 महत्त्वाच्या स्थानकांची कामांची सद्यस्थिती पाहणार आहोत. 🛠️ या मेट्रो लाईनचे वैशिष्ट्य: • हिंजवडी आयटी हब ते शिवाजीनगर सहज जोडणी • सिव्हिल कोर्ट येथे इंटरचेंज सुविधा • आयटी प्रोफेशनल्स आणि दैनंदिन प्रवाशांसाठी मोठा दिलासा 00:00 – परिचय व मेट्रो कारशेड व लाईन ३ची माहिती 00:45 – १. मेगापोलिस सर्कल 01:45 – २. एम्बसी क्वाड्रॉन बिझनेस पार्क 02:45 – ३. डोल्हर / VJ happiness street 03:45 – ४. इन्फोसिस फेज २ 04:45 – ५. विप्रो फेज २ 05:45 – ६. पॉल इंडिया 06:45 – ७. शिवाजी चौक 07:45 – ८. हिंजवडी 08:45 – ९. वाकड चौक 09:45 – १०. बालेवाडी स्टेडियम 10:45 – ११. पुढील मार्ग व शिवाजीनगर 11:30 – निष्कर्ष आणि पुढील अपडेट 🎥 थेट साईटवरून शूट केलेला व्हिडिओ | खरी कामांची स्थिती | कोणतीही लपवाछपवी नाही 👉 हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, आणि चॅनेलला सबस्क्राईब करा – पुण्याच्या इन्फ्रास्ट्रक्चर अपडेटसाठी! #punemetro #pcmc #pcmcnews #pmc #pmrda #pune #punenews #realestatemarathi #hinjewadiphase3 #ajitpawar #groundreport #metro #development #government #maharashtra #पुणेमेट्रो #MetroLine3 #HinjewadiMetro #ShivajinagarMetro #PuneGroundReport #PuneriDevelopment #विकासकामे