У нас вы можете посмотреть бесплатно प्रबोधन संस्था पिंपरी चिंचवड विभागश: सत्र काळेवाडी, पिंपरी или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
🚩🚩🚩🚩🚩 प्रबोधन पर्व, आपण सर्व... 👭👭👭👭👭👭 वेगवेगळ्या विभागात वेगवेगळी सत्र या उपक्रमातले हे पहिले सत्र 👭नात्याची गुंतवणूक. 🤝विभाग काळेवाडी, पिंपरी गाव ...अतिशय सुंदर सरिता ताईंच्या शब्दांच्या गुंफनातून नात्याची गुंतवणूक. या गुंतवणूकितून मनाचे परिवर्तन त्यावर चर्चा असा विनोदातून संवाद साधत सुंदर सत्र झाले.. महिलांनी आपल्या मनातील अनेक प्रश्नांना जागृत करून नेमकं काय हे समजून घेण्याचा प्रयत्न केला ... त्याचा आनंद सर्व महिलांनी घेतला.. पुढील सत्र क्रमशः या कार्यक्रमासाठी सर्वात मोलाचे सहकार्य लाभले . कार्यक्रमासाठी हॉल अल्प उपहार. चहापाणी. महिलांसाठी उपलब्ध करून दिले ते.. श्री. अरुण शिनकर . सौ. विद्या शिनकर . यांना मनःपूर्वक धन्यवाद.. 🚩🚩🚩🚩🚩काळेवाडी विभाग -- 👉विभाग प्रमुख- पल्लवी सोनगिरे... कार्यकारणी सदस्य सौ..प्रियांका सोनजे. सौ.. योगिता पाटे.. 🚩🚩🚩🚩🚩 पिंपरी गाव विभाग- सौ.. आशा वाणी सौ.. सुरेखा शिरोडे .. सौ.. स्वाती सोनगिरे.. त्यांनी सुंदर कार्यक्रम आयोजित नियोजित केला त्यासाठी त्यांचे कौतुक सौ कविता शेवाळकर.. यांनी उत्कृष्ट निवेदन केले.. आत्मिक समाधान कौतुक.. सौ. रुचिता येवले यांचे उत्कृष्ट फोटोग्राफीसाठी कौतुक.. 🙏🙏🙏🙏 पिंपरी चिंचवड महानगर प्रबोधन संस्था महिला आघाडी अध्यक्ष, उपाध्यक्ष, पदाधिकारी विभाग प्रमुख ,कार्यकारणी सदस्य प्रबोधन पर्व.. आपण सर्व... लवकरच भेटू नवीन पर्वात....