• ClipSaver
  • dtub.ru
ClipSaver
Русские видео
  • Смешные видео
  • Приколы
  • Обзоры
  • Новости
  • Тесты
  • Спорт
  • Любовь
  • Музыка
  • Разное
Сейчас в тренде
  • Фейгин лайф
  • Три кота
  • Самвел адамян
  • А4 ютуб
  • скачать бит
  • гитара с нуля
Иностранные видео
  • Funny Babies
  • Funny Sports
  • Funny Animals
  • Funny Pranks
  • Funny Magic
  • Funny Vines
  • Funny Virals
  • Funny K-Pop

श्रीमत् दासबोध दशक पहिला समास पहिला मंगलाचरण निरूपण dasbodh manglacharan nirupan скачать в хорошем качестве

श्रीमत् दासबोध दशक पहिला समास पहिला मंगलाचरण निरूपण dasbodh manglacharan nirupan 16 часов назад

скачать видео

скачать mp3

скачать mp4

поделиться

телефон с камерой

телефон с видео

бесплатно

загрузить,

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
श्रीमत् दासबोध दशक पहिला समास पहिला मंगलाचरण निरूपण dasbodh manglacharan nirupan
  • Поделиться ВК
  • Поделиться в ОК
  •  
  •  


Скачать видео с ютуб по ссылке или смотреть без блокировок на сайте: श्रीमत् दासबोध दशक पहिला समास पहिला मंगलाचरण निरूपण dasbodh manglacharan nirupan в качестве 4k

У нас вы можете посмотреть бесплатно श्रीमत् दासबोध दशक पहिला समास पहिला मंगलाचरण निरूपण dasbodh manglacharan nirupan или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:

  • Информация по загрузке:

Скачать mp3 с ютуба отдельным файлом. Бесплатный рингтон श्रीमत् दासबोध दशक पहिला समास पहिला मंगलाचरण निरूपण dasbodh manglacharan nirupan в формате MP3:


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru



श्रीमत् दासबोध दशक पहिला समास पहिला मंगलाचरण निरूपण dasbodh manglacharan nirupan

॥ श्रीराम ॥ श्रोते पुसती कोण ग्रंथ । काय बोलिलें जी येथ । श्रवण केलियानें प्राप्त । काय आहे ॥ १॥ ग्रंथा नाम दासबोध । गुरुशिष्यांचा संवाद । येथ बोलिला विशद । भक्तिमार्ग ॥ २॥ नवविधा भक्ति आणि ज्ञान । बोलिलें वैराग्याचें लक्षण । बहुधा अध्यात्म निरोपण । निरोपिलें ॥ ३॥ भक्तिचेन योगें देव । निश्चयें पावती मानव । ऐसा आहे अभिप्राव । ईये ग्रंथीं ॥ ४॥ मुख्य भक्तीचा निश्चयो । शुद्धज्ञानाचा निश्चयो । आत्मस्थितीचा निश्चयो । बोलिला असे ॥ ५॥ शुद्ध उपदेशाचा निश्चयो । सायोज्यमुक्तीचा निश्चयो । मोक्षप्राप्तीचा निश्चयो । बोलिला असे ॥ ६॥ शुद्धस्वरूपाचा निश्चयो । विदेहस्थितीचा निश्चयो । अलिप्तपणाचा निश्चयो । बोलिला असे ॥ ७॥ मुख्य देवाचा निश्चयो । मुख्य भक्ताचा निश्चयो । जीवशिवाचा निश्चयो । बोलिला असे ॥ ८॥ मुख्य ब्रह्माचा निश्चयो । नाना मतांचा निश्चयो । आपण कोण हा निश्चयो । बोलिला असे ॥ ९॥ मुख्य उपासनालक्षण । नाना कवित्वलक्षण । नाना चातुर्यलक्षण । बोलिलें असे ॥ १०॥ मायोद्भवाचें लक्षण । पंचभूतांचे लक्षण । कर्ता कोण हें लक्षण । बोलिलें असे ॥ ११॥ नाना किंत निवारिले ॥ नाना संशयो छेदिले । नाना आशंका फेडिले । नाना प्रश्न ॥ १२॥ ऐसें बहुधा निरोपिलें । ग्रंथगर्भी जें बोलिलें । तें अवघेंचि अनुवादलें । न वचे किं कदा ॥ १३॥ तथापि अवघा दासबोध । दशक फोडून केला विशद । जे जे दशकींचा अनुवाद । ते ते दशकीं बोलिला ॥ १४॥ नाना ग्रंथांच्या समती । उपनिषदें वेदांत श्रुती । आणि मुख्य आत्मप्रचीती । शास्त्रेंसहित ॥ १५॥ नाना समतीअन्वये । म्हणौनी मिथ्या म्हणतां न ये । तथापि हें अनुभवासि ये । प्रत्यक्ष आतां ॥ १६॥ मत्सरें यासी मिथ्या म्हणती । तरी अवघेचि ग्रंथ उछेदती । नाना ग्रंथांच्या समती । भगवद्वाक्यें ॥ १७॥ शिवगीता रामगीता । गुरुगीता गर्भगीता । उत्तरगीता अवधूतगीता । वेद आणी वेदांत ॥ १८॥ भगवद्गीता ब्रह्मगीता । हंसगीता पाण्डवगीता । गणेशगीता येमगीता । उपनिषदें भागवत ॥ १९॥ इत्यादिक नाना ग्रंथ । समतीस बोलिले येथ । भगवद्वाक्ये येथार्थ । निश्चयेंसीं ॥ २०॥ भगवद्वचनीं अविश्वासे । ऐसा कोण पतित असे । भगवद्वाक्याविरहित नसे । बोलणे येथीचें ॥ २१॥ पूर्णग्रंथ पाहिल्याविण । उगाच ठेवी जो दूषण । तो दुरात्मा दुराभिमान । मत्सरें करी ॥ २२॥ अभिमानें उठे मत्सर । मत्सरें ये तिरस्कार । पुढें क्रोधाचा विकार । प्रबळे बळें ॥ २३॥ ऐसा अंतरी नासला । कामक्रोधें खवळला । अहंभावे पालटला । प्रत्यक्ष दिसे ॥ २४॥ कामक्रोधें लिथाडिला । तो कैसा म्हणावा भला । अमृत सेवितांच पावला । मृत्य राहो ॥ २५॥ आतां असो हें बोलणें । अधिकारासारिखें घेणें । परंतु अभिमान त्यागणें । हें उत्तमोत्तम ॥ २६॥ मागां श्रोतीं आक्षेपिलें । जी ये ग्रंथीं काय बोलिलें । तें सकळहि निरोपिलें । संकळीत मार्गे ॥ २७॥ आतां श्रवण केलियाचें फळ । क्रिया पालटे तत्काळ । तुटे संशयाचें मूळ । येकसरां ॥ २८॥ मार्ग सांपडे सुगम । न लगे साधन दुर्गम । सायोज्यमुक्तीचें वर्म । ठांइं पडे ॥ २९॥ नासे अज्ञान दुःख भ्रांती । शीघ्रचि येथें ज्ञानप्राप्ती । ऐसी आहे फळश्रुती । ईये ग्रंथीं ॥ ३०॥ योगियांचे परम भाग्य । आंगीं बाणे तें वैराग्य । चातुर्य कळे यथायोग्य । विवेकेंसहित ॥ ३१॥ भ्रांत अवगुणी अवलक्षण । तेंचि होती सुलक्षण । धूर्त तार्किक विचक्षण । समयो जाणती ॥ ३२॥ आळसी तेचि साक्षपी होती । पापी तेचि प्रस्तावती । निंदक तेचि वंदूं लागती । भक्तिमार्गासी ॥ ३३॥ बद्धची होती मुमुक्ष । मूर्ख होती अतिदक्ष । अभक्तची पावती मोक्ष । भक्तिमार्गें ॥ ३४॥ नाना दोष ते नासती । पतित तेचि पावन होती । प्राणी पावे उत्तम गती । श्रवणमात्रें ॥ ३५॥ नाना धोकें देहबुद्धीचे । नाना किंत संदेहाचे । नाना उद्वेग संसाराचे । नासती श्रवणें ॥ ३६॥ ऐसी याची फळश्रुती । श्रवणें चुके अधोगती । मनास होय विश्रांती । समाधान ॥ ३७॥ जयाचा भावार्थ जैसा । तयास लाभ तैसा । मत्सर धरी जो पुंसा । तयास तेंचि प्राप्त ॥ ३८॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे मंगलाचरण समास पहिला ॥ १॥ #dasbodh #दासबोध #दासबोधनिरूपण #मंगलाचरण #निरूपण #nanasahebdharmadhikari #समर्थरामदास

Comments
  • Shrimad dasbodh chalu samas nirupan dashak 17 samas 5 #dasbodh #दासबोध #दासबोधनिरूपण 5 дней назад
    Shrimad dasbodh chalu samas nirupan dashak 17 samas 5 #dasbodh #दासबोध #दासबोधनिरूपण
    Опубликовано: 5 дней назад
  • Dasbodh dashak 17 samas 5 nirupan in marathi | दासबोध दशक 17 समास 5 निरुपण मराठी 4 дня назад
    Dasbodh dashak 17 samas 5 nirupan in marathi | दासबोध दशक 17 समास 5 निरुपण मराठी
    Опубликовано: 4 дня назад
  • कायम सुखी राहायचं असेल तर | मुळात दुःख येतच कसं? |If you want to be happy forever | Samarth nirupan 1 месяц назад
    कायम सुखी राहायचं असेल तर | मुळात दुःख येतच कसं? |If you want to be happy forever | Samarth nirupan
    Опубликовано: 1 месяц назад
  • जीवन बदलून टाकणारे कीर्तन • रोहिणी ताई परांजपे कीर्तन • Rohini Tai Paranjape kirtan • New kirtan 1 месяц назад
    जीवन बदलून टाकणारे कीर्तन • रोहिणी ताई परांजपे कीर्तन • Rohini Tai Paranjape kirtan • New kirtan
    Опубликовано: 1 месяц назад
  • Ranjeet maharaj nirupan Dasbodh dashak 1 samas 1. 1 год назад
    Ranjeet maharaj nirupan Dasbodh dashak 1 samas 1.
    Опубликовано: 1 год назад
  • दासबोध मंगलाचरण निरूपण समास 1 | समास 1 मंगलाचरण | आठवड्याचे मंगलाचरण #dasbodh #dasbodhnirupan 8 месяцев назад
    दासबोध मंगलाचरण निरूपण समास 1 | समास 1 मंगलाचरण | आठवड्याचे मंगलाचरण #dasbodh #dasbodhnirupan
    Опубликовано: 8 месяцев назад
  • Full Manache Shlok | संपूर्ण मनाचे श्लोक | | ००१ ते २०५ | Samarth Ramdas Swami | समर्थ रामदास स्वामी 5 лет назад
    Full Manache Shlok | संपूर्ण मनाचे श्लोक | | ००१ ते २०५ | Samarth Ramdas Swami | समर्थ रामदास स्वामी
    Опубликовано: 5 лет назад
  • समर्थांचा सर्वोत्तम दास कसा असावा ?? #dasbodh #दासबोध parmarth shravan 2 недели назад
    समर्थांचा सर्वोत्तम दास कसा असावा ?? #dasbodh #दासबोध parmarth shravan
    Опубликовано: 2 недели назад
  • पादसेवन भक्ती | श्री दासबोध  | निरुपण- स. भ. श्री. सुनील चिंचोलकर | श्रीराम. #dasbodh #ramdasswami 5 месяцев назад
    पादसेवन भक्ती | श्री दासबोध | निरुपण- स. भ. श्री. सुनील चिंचोलकर | श्रीराम. #dasbodh #ramdasswami
    Опубликовано: 5 месяцев назад
  • मरण कसे असावे ⚡ जीवनात येऊन काय करावे ? माऊली महाराज खडकवाडीकर  mauli maharaj khadakwadi kar 3 недели назад
    मरण कसे असावे ⚡ जीवनात येऊन काय करावे ? माऊली महाराज खडकवाडीकर mauli maharaj khadakwadi kar
    Опубликовано: 3 недели назад
  • Shree Sadguru Nirupan 5 лет назад
    Shree Sadguru Nirupan
    Опубликовано: 5 лет назад
  • कर्म म्हणजे नेमकं काय? नशिबाचे लेख श्रीगुरू कसे पुसतात? | Shri Guru Charitra | Karma Siddhanta 1 месяц назад
    कर्म म्हणजे नेमकं काय? नशिबाचे लेख श्रीगुरू कसे पुसतात? | Shri Guru Charitra | Karma Siddhanta
    Опубликовано: 1 месяц назад
  • त्रिविध ताप व मृत्यू निरुपण | श्री दासबोध | निरुपण- स. भ. श्री. सुनील चिंचोलकर | श्रीराम समर्थ. 5 месяцев назад
    त्रिविध ताप व मृत्यू निरुपण | श्री दासबोध | निरुपण- स. भ. श्री. सुनील चिंचोलकर | श्रीराम समर्थ.
    Опубликовано: 5 месяцев назад
  • समर्थाकडे आत्मनिवेदन कसे मांडावे ? #दासबोध #dasbodh #दासबोधनिरूपण #dasbodhnirupan #bhakti 1 месяц назад
    समर्थाकडे आत्मनिवेदन कसे मांडावे ? #दासबोध #dasbodh #दासबोधनिरूपण #dasbodhnirupan #bhakti
    Опубликовано: 1 месяц назад
  • श्रीमतदासबोध|दशकसतरावासमासपाचवा|दासबोधनिरुपण|अजपानिरुपणनाम|चालूसमासवर्तमानसमासचालूसमाजबोध दशक१७समास५ 3 дня назад
    श्रीमतदासबोध|दशकसतरावासमासपाचवा|दासबोधनिरुपण|अजपानिरुपणनाम|चालूसमासवर्तमानसमासचालूसमाजबोध दशक१७समास५
    Опубликовано: 3 дня назад
  • श्रीसमर्थ रामदास स्वामी महाराज यांचे संपूर्ण चरित्र | भाग-02 | व्याख्यान- स.भ.श्री. सुनील चिंचोलकर 1 год назад
    श्रीसमर्थ रामदास स्वामी महाराज यांचे संपूर्ण चरित्र | भाग-02 | व्याख्यान- स.भ.श्री. सुनील चिंचोलकर
    Опубликовано: 1 год назад
  • जेव्हा नाती मनाला रडवतात… | भगवत गीता | gita in marathi | गीता उपदेश मराठीत | आयुष्याचे धडे 1 месяц назад
    जेव्हा नाती मनाला रडवतात… | भगवत गीता | gita in marathi | गीता उपदेश मराठीत | आयुष्याचे धडे
    Опубликовано: 1 месяц назад
  • समर्थ रामदास स्वामी दासबोध निरूपण २ | गुरु शिष्य संवाद | राजा परिक्षीत कथा भगवद् पुराण #दासबोध 13 дней назад
    समर्थ रामदास स्वामी दासबोध निरूपण २ | गुरु शिष्य संवाद | राजा परिक्षीत कथा भगवद् पुराण #दासबोध
    Опубликовано: 13 дней назад
  • Shri Manache Shlok  | श्री मनाचे श्लोक - भाग 1 | रवींद्र साठे | Lyrical | Sagarika Bhakti 6 лет назад
    Shri Manache Shlok | श्री मनाचे श्लोक - भाग 1 | रवींद्र साठे | Lyrical | Sagarika Bhakti
    Опубликовано: 6 лет назад
  • आई-वडिलांच्या पापामुळे त्यांच्या मुलांचे जीवन उद्ध्वस्त होते का? वाईट कर्मांचे फळ ! Karma story 2 недели назад
    आई-वडिलांच्या पापामुळे त्यांच्या मुलांचे जीवन उद्ध्वस्त होते का? वाईट कर्मांचे फळ ! Karma story
    Опубликовано: 2 недели назад

Контактный email для правообладателей: u2beadvert@gmail.com © 2017 - 2026

Отказ от ответственности - Disclaimer Правообладателям - DMCA Условия использования сайта - TOS



Карта сайта 1 Карта сайта 2 Карта сайта 3 Карта сайта 4 Карта сайта 5