У нас вы можете посмотреть бесплатно बाळ शिवाजी पाळणा | Palna Bal Shivajicha | शिवाजी महाराजांचा पाळणा Shivjayanti Special littlelearn tv или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
झुलवा पाळणा बाळ शिवाजीचा | Zulva Palna Bal Shivajicha | Marathi Balgeet | जिजाऊ लोरी 👶 जिजाऊ बाळ शिवरायांना झुलवतात – कौशल्येचा राम जसा! हे shivaji kids lullaby इतिहास शिकवते आणि झोप आणते. Balwadi/Shiv Jayanti साठी perfect. Zulava Palna Bal Shivrayacha | Marathi Shivaji Lullaby Song | Raja Shivchatrapati | Lyrics झुलवा पाळणा बाळ शिवरायांचा | Marathi Bhakti Geet | Shivaji Maharaj Palna Song Zulva Palna Bal Shivray | Shivaji Maharaj Lullaby | Marathi Devotional Song with Lyrics Zulva Palna Bal Shivray – एक भावपूर्ण मराठी भक्तीगीत, बाळ शिवरायांच्या पाळण्यावर आधारित गोड अंगाई गीत. 👑 या गाण्यात शिवाजी महाराजांच्या बालपणातील तेज, शौर्य आणि भविष्यातील महानत्वाचा भावपूर्ण उल्लेख आहे. भक्ती, अभिमान आणि मातृत्व यांचा संगम असलेले हे अंगाई गीत प्रत्येक मराठी मनाला स्पर्श करणारे आहे. Lyrics: झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा.. झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा गाली तील लावून बाळा काजळ घाला डोळा उंची अंगड घालून त्याच्या पायी घुंगर वाळा राजस रूपड, डोही टोपड पाहून सुख गोपाळा लिंब लोन उतरा गं लवकर दृष्ट लागल बाळा कौशल्येचा राम जसा हा लाल यशोधेचा झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा जो जो रे बाळा.. जो जो रे.. जो जो रे बाळा.. जो जो रे.. जाग रे.. बाळा जाग रे.. ढोल नगारे घुमुद्यात रे झळुद्यात चौघडे शिवनेरीच्या सदरेवर भगवा झेंडा फडफडे गडागडाचे चिरे हरपले सह्याद्रीचे कडे बाळा तुझियासाठी मावळे मर्द मराठे खडे आज उगवला सूर्य नभी नव्या नवलाईचा.. झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा.. झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा.. 🎵 Song Type: • Marathi Devotional Song • Shivaji Maharaj Lullaby • Bhakti Geet • Palna Song 🙏 Dedicated to: छत्रपती शिवाजी महाराज 🎬 Video Type: 3D Animated Devotional Presentation Lyrics & Subtitles Included जर गाणं आवडलं असेल तर LittleLearn Tv ला Like, Share आणि Subscribe करा. Songs, Rhymes & Smart Learning in Marathi. Tiny Smiles & Learn – Marathi Kids हे लहान मुलांसाठी खास तयार केलेले मराठी YouTube चॅनल आहे. येथे तुम्हाला रंगीत कार्टून बालगीते, मजेदार नर्सरी राइम्स आणि खेळकर पद्धतीने शिकवणारे शैक्षणिक व्हिडिओ पाहायला मिळतील. या चॅनलवर आम्ही मुलांना खालील गोष्टी आनंदी पद्धतीने शिकवतो: मराठी बालगीते ABCD, १ ते १० अंक रंग, प्राणी, फळे, आकार सोपे शब्द वाचन संस्कारमूल्य कथा Safe • Fun • Learn • Grow — सर्व काही शुद्ध मराठीत. LittleLearn Tv marathi kids marathi balgeet marathi nursery rhymes marathi kids songs learn marathi for kids marathi abc for kids marathi counting for kids kids learning videos marathi Zulava Palna Bal Shivaji Zulva Palna Bal Shivray Shivaji Maharaj Lullaby Marathi Bhakti Geet Shivaji Maharaj Song Raja Shivchatrapati Marathi Devotional Song Bal Shivaji Song Shivaji Maharaj Palna Marathi Angai Geet Shivray Song Marathi Marathi Historical Song Shivaji Maharaj Bhajan Chimane Chimane Ye Ga | Chimane Chimane ye g Zulva Palna Bal Shivaji Cha चिव चिव चिमणी 🐦 | LittleLearn Tv Marathi Balgeete उंदीर मामा 🐭 | Funny Marathi Kids Song | Tiny Smiles ABCD मराठीत | Learn with LittleLearn Tv १ ते १० अंक | Fun Counting for Kids | LittleLearn Tv रंग ओळखा 🎨 | Colors in Marathi | LittleLearn Tv प्राणी ओळखा 🐶 | Animals in Marathi | LittleLearn Tv Keywords: zulva palna lyrics marathi, bal shivaji lullaby, shivaji maharaj baby song. #ShivajiMaharaj #ZulvaPalna #MarathiBhaktiGeet #Shivray #MarathiDevotional #RajaShivchatrapati #झुलवापाळणा #BalShivaji #ZulvaPalna #MarathiLullaby #shivjayanti