У нас вы можете посмотреть бесплатно Kukdeshwar Temple | Junnar | कुकडेश्वर मंदीर | जुन्नर | नाणे घाट | SNT Vlogs или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
सह्याद्री नेचर ट्रेल्सच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत झंझ राजा शिलाहार ह्याने बांधलेले जुन्नर तालुक्यातील नाणेघाटाच्या वाटेवरील प्राचीन शिवमंदिर. हे मंदिर वास्तुकलेचा एक सुंदर नमुना आहे. साधारण 1100 वर्ष जुने असलेले हे मंदिर कुकडी नदीच्या उगमस्थानी आहे. चला तर मग आपली सफर सुरू करूया!! येत आहात ना आमच्यासोबत ?? ह्या व्हिडियो बद्दलच्या आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा. व्हिडियो आवडल्यास आपल्या परिचिताना नक्की forward करा व गडकिल्ले आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक व ऐतिहासिक गाथा पहायला आमचे चॅनेल subscribe करा ही विनंती 🙏🙏 ================================ संदर्भ - सातवाहन आणि पश्चिमी क्षत्रप ह्यांचा इतिहास आणि कोरीव लेख - डॉ वा. वी. मिराशी पुणे जिल्हा गॅझेट =====≠====================≠====== Music Credits - Song : SOUTH INDIAN LOVE TABLA BELLS - By Flute / by-flute Music Promoted By Music Restored - Music For Content Creators • Видео ========≠========≠===≠====≠≠===== अधिक माहितीसाठी आम्हाला खाली दिलेल्या लिंक्स वर फॉलो करा. Facebook : / sntvlogs Instagram : / sahyadrinaturetrails