У нас вы можете посмотреть бесплатно कारले शेती | एकरी 150 क्विंटल उत्पन्न देणारे कारले | Karle Lagwad Mahiti | Maharashtra Farmer или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
कारले शेती | एकरी 150 क्विंटल उत्पन्न देणारे कारले | Karle Lagwad Mahiti | Maharashtra Farmer धरती कंपनीने एका एकरमध्ये दीडशे क्विंटल उत्पन्न देणाऱे कारल्याचे वाण बाजारात आणले आहे. हे कारले 5 ते 18 सेंटीमीटर वाढते. हरिताप वाणाच्या या कारल्याची लागवड केल्यानंतर 45 दिवसांमध्ये कारले तोडणीला सुरवात होते. इतर वाणांच्या तुलनेत हरिताप वाणाच्या कारल्यापासून 15 ते 16 टन उत्पन्न मिळते. 6 बाय 2 फूट अंतर ठेवून ताटी पद्धतीमध्ये कारल्याची लागवड करावी. हरिताप कारल्यापेक्षा टिंगू कारल्याला बाजारात प्रचंड मागणी आहे. धरती सीड कंपनीच्या भूपेश कारल्याचे वाण 18 सेंटीमीटरपर्यंत वाढते. #कारलेशेती #karlefarming #karlecultivation #dhartiseedcompany #carlemarket #maharashtrafarmer