У нас вы можете посмотреть бесплатно Yashwantrao Chavan Mukta Vasahat Yojana GR 2026/ 20 कोटी निधी मंजूर/घरकुल लाभार्थ्यांसाठी मोठी अपडेट или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून 11 फेब्रुवारी 2026 रोजी महत्त्वाचा शासन निर्णय (GR) जारी करण्यात आला आहे. Yashwantrao Chavan Mukta Vasahat Yojana अंतर्गत सन 2023-24 व 2024-25 मध्ये मंजूर झालेल्या घरकुलांसाठी ₹20 कोटी निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत: ✔️ एकूण किती निधी मंजूर झाला? ✔️ कोणत्या जिल्ह्यांना निधी मिळणार? ✔️ 2023-24 व 2024-25 मधील घरकुलांची माहिती ✔️ निधी वितरणाची प्रक्रिया ✔️ लाभार्थ्यांनी पुढे काय करावे? हा GR विशेषतः ज्या लाभार्थ्यांचे घरकुल मंजूर झाले आहे पण निधी प्रलंबित आहे त्यांच्यासाठी महत्त्वाचा आहे. या GR ची PDF पहायची असेल तर ती आपल्या Telegram channel वर मिळेल ( If you want to see the PDF of this GR, you can find it on our Telegram channel. ) : https://t.me/ONLINEKnowledgeOK जर तुमचे घरकुल या योजनेअंतर्गत मंजूर असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा. 👍 व्हिडिओ आवडल्यास Like करा इतरांना Share करा 🔔 अशाच शासन निर्णयांच्या अपडेटसाठी Subscribe करा #MuktaVasahatYojana #GR2026 #MaharashtraScheme #HousingScheme #GovernmentUpdate #YCMY #MaharashtraGR