У нас вы можете посмотреть бесплатно काठी नं घोंगडं दे गं मला बानू или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
𝐌𝐚𝐧𝐚𝐠𝐞𝐝 𝐚𝐧𝐝 𝐏𝐫𝐨𝐦𝐨𝐭𝐞𝐝 𝐛𝐲 "Artist Control Music Distribution | YouTube CMS | Content Management | Branches: Nashik - Pune - Kolhapur - Chennai.Mob - 7875409405 *DHANI MLHAR OFFICIAL PRESENT !! काठी नं घोंगडं दे गं मला !! आशीर्वाद गुरुवर्य श्री अंकुश कांबळे श्री सिताराम देवा डोईफोडे निर्माता- श्री ज्ञानदेव रा. ऊगले गायक/संगीत -शाहीर रवी वाघमारे गीतकार -श्री ज्ञानदेव रा. ऊगले *शब्द रचना:-शाहीर रवि वाघमारे कोरस शाहीर दिपक साळवे संबळ दिमडी श्री रोशन भिसे संगीत संयोजक प्रभाकर राक्षे *विशेष सहकार्य- कैलास कावळे रेकॉर्डींग- DJ BHUSHAN STUDIO IGATPURI व्हिडिओ क्रिडीट:- निर्माता- श्री ज्ञानदेव रावसाहेब ऊगले दिग्दर्शक- स्वप्निल रावसाहेब क्षेत्रे खंडू गावड्या:-ज्ञानदेव रा. ऊगले बानू-: प्रेरणा गायकवाड *बानू मेकअप आर्टिस्ट-: सृष्टी कुटे MAKE OVHER खंडू गावड्या मेकअप -:महाराष्ट्र हेअर सलून पार्लर खुंटवली अंबरनाथ मेनेजमेंट टिम आदित्य ज्ञानदेव ऊगले शुभम कावळे DOP -: अविनाश लोहार व्हिडिओ एडिटिंग गीत प्रोडक्शन विशेष सहकार्य-कैलास कावळे श्री संजय मरकड मढी दैवस्थान अध्यक्ष विशेष आभार:- श्री पुंजाहरी बबन राहींज श्री संतोष सुडके धन्यवाद आमचे कोणतेही व्हिडिओ अथवा ओडीओ आमच्या परवानगी शिवाय डाऊनलोड अथवा अपलोड करू नये काळजी घ्या ________________________ ________________________ चढला उन्हाचा पारा बानू जीव लागला तळायला काठी घोंगड दे ग मला जातो मेंढरं वळायला!!ध्रु!! तू ग धनगराची नार मी त्रिखंडाचा मल्हार दिल्या वचना पायी झालो बानुचा चाकर तुझ्या अखंड भक्ती मुळ धागा जन्माचा जुळाया लागला!!१!! किती करशील जप तप माझ्या मनाला भावलं खूप मेंढ्या चालताना गिरणा नदीत दिसतय ग रूप पाहण्या तान्हेली नजर जिव लागला जळायला!!२!! एकीकडे देव दुसरीकडे झरा प्रीतीचा खळखळतोय किती चटका प्रेमाचा लेकरावानी कोकरा मागे पळतोय निमित्त मी चाकर धागा प्रेमाचा लागला जळायला!!३!! सुचेनाग बानुबाई मला तुझ्याविना काही झाली भेटण्याची घाई देवदिकात नवलाई कधी पाहिलं डोळे भरून झाला आनंद मनाला!!४!! काठी नं घोंगडं दे गं मला बानू जातो मेंढरं वळायला काठी नं घोंगडं दे गं मला बानू जातो मेंढरं वळायला//धृ// #dhanimalharmusic#raviwaghmare#dhngrisong#khndobasong#marathisong#djremixnonstopdjremixsong #ytmusic #marathi#alldjremixsongolddjremixsong#song#djremixsonghappynewyear#folksong#djremixdjtracknewmusic#instagram#viralvideos#hngama