У нас вы можете посмотреть бесплатно Maharashtra : Bird Flu म्हणजे काय? Avian Flu कुणाला होऊ शकतो? | BBC News Marathi или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#bbcmarathi #सोपीगोष्ट #birdflu महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांतून बर्ड फ्लूच्या बातम्या आपल्या कानावर येतायत. व्हॉट्सअॅपवर त्याबद्दलचे वेगवेगळे फॉरवर्ड आणि सल्लेही फिरतायत. यापैकी किती गोष्टी खऱ्या आहेत. बर्ड फ्लू आल्याने आता अंडी - चिकन खायचं की नाही... बर्ड फ्लू कुणाला होऊ शकतो? त्याची लक्षणं काय असतात? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये #SopiGoshta #Explainer #सोपीगोष्ट #BirdFlu #Maharashtra #H5N1 #AvianFlu #Poultry #WHO #Heath #Disease रिपोर्ट : अमृता दुर्वे निवेदन : सिद्धनाथ गानू एडिटिंग : अरविंद पारेकर ___________ तुमची इंडियन स्पोर्ट्सवूमन ऑफ द इयर निवडण्यासाठी या लिंकवर मत द्या - https://www.bbc.com/marathi/resources... ___________ तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳 बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा... 🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8... ------------------- अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या : https://www.bbc.com/marathi / bbcnewsmarathi / bbcnewsmarathi