У нас вы можете посмотреть бесплатно पाण्याची धार आणि जीवनाचे सार : काय आहे संबंध ? l विज्ञान आणि अध्यात्म или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
नळाची धार आणि कंगवा: विज्ञानातून शिका जीवनाचे 2 मौल्यवान धडे! 💡✨ व्हिडिओबद्दल: तुम्हाला माहीत आहे का? ya👍video मध्ये हा साधा दिसणारा विज्ञानाचा प्रयोग आपल्या आयुष्याबद्दल खूप काही सांगून जातो! या व्हिडिओमध्ये आपण 'स्थितिक विद्युत' (Static Electricity - Electrostatics ) मागील विज्ञान आणि त्यातून मिळणारे 'जीवनमंत्र' सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. व्हिडिओमध्ये काय पाहायला मिळेल? 🔬 प्रयोगमागील विज्ञान (The Science Behind It): स्थितिक विद्युत (Static Electricity): कंगवा केसांवर घासल्यावर तो 'Charge' कसा होतो? पाण्याचे ध्रुवीकरण (Polarization): पाण्याचे रेणू कंगव्याकडे का आकर्षित होतात? Coulomb's Law - Force of attraction or repulsion between two charges. 🌱 जीवनाचे धडे (Life Lessons): तुमची ऊर्जा जगावर प्रभाव टाकते. घाईत असताना आपण महत्त्वाच्या संधी गमावतो. घर्षण आणि प्रगती: आयुष्यातील संघर्ष आपल्याला 'Charge' करण्यासाठी येतात. जवळीक आणि सातत्य: ध्येयाच्या जवळ राहण्याचे महत्त्व. लवचिकता (Flexibility): उत्कृष्ठतेकडे वळणे महत्वाचे आणि निकृष्ठतेकडे न वळणे महत्वाचे असते. प्रयोगासाठी टिप्स: हा प्रयोग करण्यासाठी तुमचे केस पूर्णपणे कोरडे असावेत. नळाची धार जेवढी बारीक असेल, तेवढा परिणाम स्पष्ट दिसेल. पावसाळ्यात किंवा दमट हवेत हा प्रयोग करणे टाळा (कारण charge हवेत निघून जातो).