У нас вы можете посмотреть бесплатно मसालेदार उडीद डाळ आमटी | गावाकडची खास रेसिपी | Spicy Urad Dal Amti | Traditional Khandeshi Recipe или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
मसालेदार उडीद डाळ आमटी | गावाकडची खास रेसिपी | Spicy Urad Dal Amti | Traditional Khandeshi Recipe 🙏नमस्कार मंडळी मी सोमनाथ @SomnathRecipe मध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत खान्देश स्टाईल काळ्या मसाल्याची आमटी व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबतच रेसिपी शेअर देखील करा 🙏#somnathrecipe 👉उडद डाळ आमटी बनवण्यासाठी लागणारे साहित्य 🥣 साहित्य 👉 डाळ आणि भाज्यांचे •उडद डाळ – २/४ वाटी पेक्षाही कमी •हरभऱ्याची डाळ – २ चमचे •तूर डाळ – २ चमचे •पाणी – शिजवण्यासाठी 👉 वाटण •टोमॅटो – १ मध्यम •कांदा – १ मोठा •आलं – १ इंच •जिरं – १ चमचे •लसूण – १०–१२ कळ्या •हिरवी मिरची – १ •खोबरे – १.५ इंच •कोथिंबीर च्या काड्या 👉 मसाले •हळद पावडर – १/४ चमचे •लाल तिखट – १ चमचे •धने पावडर – १ चमचे (ऐच्छिक) •गरम मसाला – १/२ चमचे •चवीनुसार मीठ •तेल – २ ते ३ चमचे 👉 चव आणि सजावट •कोथिंबीर – •लिंबाचा रस – चवीनुसार (ऐच्छिक) 👉 सर्व ही आमटी तुम्ही बाजरीची भाकर, ज्वारीची भाकर, किंवा पोळी सोबत, भातासोबत छान लागते हे साहित्य मध्ये ४ ते ५ लोकांना भाजी पुरेल 👉 Ingredients for Udad Dal Amti 🥣 Ingredients 👉 Lentils & Vegetables •Udad Dal (Split Black Gram) – less than ½ cup •Chana Dal (Split Bengal Gram) – 2 •tablespoons •Toor Dal (Split Pigeon Pea) – 2 tablespoons •Water – for cooking the dal 👉 Grinding / Masala Paste •Tomato – 1 medium •Onion – 1 large •Ginger – 1 inch piece •Cumin Seeds – 1 teaspoon •Garlic – 10–12 cloves •Green Chilli – 1 •Fresh Coconut – 1.5 inch piece •Coriander Stems 👉 Spices •Turmeric Powder – ¼ teaspoon •Red Chilli Powder – 1 teaspoon •Coriander Powder – 1 teaspoon (optional) •Garam Masala – ½ teaspoon •Salt – to taste •Oil – 2 to 3 tablespoons 👉 Taste & Garnishing •Fresh Coriander Leaves – for garnish •Lemon Juice – to taste (optional) 👉 Serving Suggestion This Amti tastes great with Bajra Bhakri, Jowar Bhakri, Chapati, or steamed rice. 👉 Quantity This recipe is sufficient for 4 to 5 people. Related Keyword खानदेशी उडद डाळ आमटी उडीद डाळची आमटी उडीद डाळीची आमटी कशी करायची उडद डाळ आमटी खानदेशी आमटी रेसिपी ग्रामीण उडद डाळ आमटी घरगुती आमटी रेसिपी खानदेशी स्वयंपाक पारंपरिक आमटी उडद डाळ भाजी साधी उडद डाळ आमटी देशी चवीची आमटी आईच्या हातची आमटी खानदेशी जेवण काळी उडदाची डाळ साधी सोपी उडदाची डाळ हिरव्या मिरचीची काळी उडदाची डाळ मराठी उडदाची डाळ उडदाची डाळ जात्यावर बणवणे काळी उडदाची डाळ कशी करायची उडदाची डाळ मराठी उडदाची डाळ करण्याची सोपी पद्धत गावची उडदाची मिठातली डाळ सालीची उडीद डाळ रेसिपी उडदाची डाळ रेसिपी मराठी काळी उडीद डाळ आमटी उडीदाची डाळ काळी उडीद डाळ रेसिपी उडीद डाळ खान्देशी पद्धतीने बनवलेली झणझणीत उडदाची डाळ उडीद डाळ आमटी उडीद डाळ रेसिपी उडदाच घुट उडीद डाळीची काळी आमटी उडदाची दाय उडदाची आमटी उडदाची भाजी मराठी उडदाचं घुटं उडदाचे घुटे udid dalichi amti SomnathRecipe udid dalichi amti madhurasrecipe Khandeshi Udad Dal Amti Urad Dal Amti Recipe kali urad dal amti recipe in marathi Traditional Maharashtrian Amti Khandeshi Dal Recipe Homemade Dal Amti Village Style Dal Simple Urad Dal Recipe Indian Dal Curry Authentic Khandeshi Recipe Recommended Video • खान्देश स्पेशल काळ्या मसाल्याची डुबुक वड्... • खानदेशी उडीद पापड वडे | पापड वडी | khandes... • खानदेशी हिरव्या मिरचीची भाजी | Khandeshi G... • रेस्टॉरंट सारखा मोकळा सुटसुटीत जीरा राईस क... • रेशन तांदूळ खमण डाळ ढोकळा | अचूक मापासह मु... • घरच्या घरी बनवा ओवा मुखवास |After Meal Mou... • मुळाची पाल्याची चवदार सुकी भाजी | पारंपरिक... #उडदडाळआमटी #उडदडाळ #डाळआमटी #घरगुतीआमटी #साधीआमटी #देशीचव #मराठीरेसिपी #पारंपरिकरेसिपी #आजचीभाजी #स्वयंपाकघर #घरचेस्वयंपाक #UradDalAmti #UradDal #DalRecipe #IndianDal #HomemadeDal #TraditionalRecipe #MaharashtrianFood #IndianFood #SimpleRecipe #ComfortFood #VegRecipe #somnathrecipe