• ClipSaver
  • dtub.ru
ClipSaver
Русские видео
  • Смешные видео
  • Приколы
  • Обзоры
  • Новости
  • Тесты
  • Спорт
  • Любовь
  • Музыка
  • Разное
Сейчас в тренде
  • Фейгин лайф
  • Три кота
  • Самвел адамян
  • А4 ютуб
  • скачать бит
  • гитара с нуля
Иностранные видео
  • Funny Babies
  • Funny Sports
  • Funny Animals
  • Funny Pranks
  • Funny Magic
  • Funny Vines
  • Funny Virals
  • Funny K-Pop

शेतकरी करतो आईस्क्रीम ,कुल्फी ,रबडीची शेती | सीताफळ शेती प्रक्रिया उद्योग । SNN Agricultural скачать в хорошем качестве

शेतकरी करतो आईस्क्रीम ,कुल्फी ,रबडीची शेती | सीताफळ शेती प्रक्रिया उद्योग । SNN Agricultural 2 года назад

скачать видео

скачать mp3

скачать mp4

поделиться

телефон с камерой

телефон с видео

бесплатно

загрузить,

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
शेतकरी करतो आईस्क्रीम ,कुल्फी ,रबडीची शेती  | सीताफळ शेती प्रक्रिया उद्योग । SNN Agricultural
  • Поделиться ВК
  • Поделиться в ОК
  •  
  •  


Скачать видео с ютуб по ссылке или смотреть без блокировок на сайте: शेतकरी करतो आईस्क्रीम ,कुल्फी ,रबडीची शेती | सीताफळ शेती प्रक्रिया उद्योग । SNN Agricultural в качестве 4k

У нас вы можете посмотреть бесплатно शेतकरी करतो आईस्क्रीम ,कुल्फी ,रबडीची शेती | सीताफळ शेती प्रक्रिया उद्योग । SNN Agricultural или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:

  • Информация по загрузке:

Скачать mp3 с ютуба отдельным файлом. Бесплатный рингтон शेतकरी करतो आईस्क्रीम ,कुल्फी ,रबडीची शेती | सीताफळ शेती प्रक्रिया उद्योग । SNN Agricultural в формате MP3:


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru



शेतकरी करतो आईस्क्रीम ,कुल्फी ,रबडीची शेती | सीताफळ शेती प्रक्रिया उद्योग । SNN Agricultural

शेतकरी करतो आईस्क्रीम ,कुल्फी ,रबडीची शेती | सीताफळ शेती प्रक्रिया उद्योग । SNN Agricultural । SNN Agricultural #Custard_apple_farming #snn_agricultural #कांदा_बाजारभाव #agricultural_news #शेती_बातम्या #कृषी_सल्ला #शेती_यशोगाथा #bajarbhav #सीताफळ_शेती Custard apple farming Kriya by ASHUTOSH   / grandakt   Creative Commons — Attribution-ShareAlike 3.0 Unported — CC BY-SA 3.0 Free Download / Stream: https://bit.ly/3jCyAj6 Music promoted by Audio Library    • Kriya – ASHUTOSH (No Copyright Music)   –––––––––––––––––––––––––––––– There Was A Time by Scott Buckley   / scottbuckley   Creative Commons — Attribution 3.0 Unported — CC BY 3.0 Free Download / Stream: https://bit.ly/3GbbfPI Music promoted by Audio Library    • There Was A Time – Scott Buckley (No Copyr...   –––––––––––––––––––––––––––––– –––––––––––––––––––––––––––––– Birthday by LiQWYD   / liqwyd   Creative Commons — Attribution 3.0 Unported — CC BY 3.0 Free Download / Stream: https://bit.ly/-birthday Music promoted by Audio Library    • Birthday – LiQWYD (No Copyright Music)   –––––––––––––––––––––––––––––– सीताफळ प्रोसेसिंग मधून कोटींची उलाढाल.. सिताफळला कमी दर मिळाला म्हणून पट्ठ्याने पल्पची कंपनी सुरु केली हे आहेत राजकुमार अतकारे पोस्ट खात्यात नोकरीं करीत आपल्या मोहोळ तालुक्यातील देगांव येथील असलेल्या 10 एकर शेती मध्ये वेगवेगळे प्रयोग करीत आहेत. त्यांच्या शेतात सीताफळ, आंबा, पेरू, चिक्कू, नारळ अशी अनेक झाडें आहेत. शेतामध्ये पाण्याचा आभाव असल्याने त्यानी कमी पाणी लागणाऱ्या सीताफळाची दोन एकरवर लागवड केली. सुरुवातीचे तीन वर्ष म्हणजे फळं धारणा होई पर्यंत या पिकाला पाणी लागते त्यांतर ते अतिशय कमी पाण्यावर जगते त्यामुळे आतकरे यांनी सीताफळची लागवड केली. त्यांनी 10 बाय 15 च्या अंतरावर सिताफळची रोपे लावली जेणेकरून मनुष्यबळ कमी लागेल ट्रॅक्टरने फवारणी करता येईल असे नियोजन केले. व पाण्याचा आभाव असल्याने त्यांनी पाण्यासाठी त्यांनी आपल्या शेतात 200 बाय 200 बाय 39 फूट खोल असणारे तब्बल 1 कोटी लिटर पाणी साठा होईल असं शेततळ तयार करीत ठिबक सिंचन व्यवस्था केली आहे. सिताफळला ते रासायनिक खतांचा मारा न करिता शेणखत घालतात त्यामुळे त्याचा गोडवा अजून वाढतो..त्याचं बरोबर सोलापूर जिल्ह्यातील वातावरण या फळा साठी पोषक आहे. कष्टाने सिताफळाच्या लावलेल्या झाडांना फळे लागली... अन् बाजारात भाव कोसळले....आणि तेथूनच राजा व राणी या ब्रँडचा उदय झाला. त्याचं असं झालं सुरुवातीच्या वर्षी सिताफळे हाती आल्यानंतर त्याला 150 रुपये किलो भाव मिळाला. नंतर पुन्हा दुसऱ्या हंगामात सिताफळे लागली. पण बाजार कोसळला. व्यापाऱ्यांनी सिताफळाला 30 रुपये किलो भाव सांगितला. कष्टाने लावलेल्या सिताफळाला भाव कमी झाले तर ते कमी भावात विकायचेच नाही म्हणून त्यांनी ती सीताफळे घरी माघारी आणली आणि त्यावर प्रक्रिया करून उप पदार्थ बनवायचा निर्णय घेतला.. ते मोहोळ कृषी विज्ञान केंद्रात गेले. तेथील शास्त्रज्ञ दिनेश क्षीरसागर यांच्याशी चर्चा करून सिताफळचा पल्प करण्याचे ठरवले. त्यांनी यंत्रसामुग्री खरेदी करून पल्प तयार केला. पल्पला 300 रुपये किलो भाव मिळेल,30 रुपयांच्या सिताफळला 300 रुपये भाव मिळत आहे हे लक्षात आल्यानंतर त्यांनी पुढे जाण्याचे ठरवले. शेतात काम करण्यासाठी अडचणी येत होत्या. 24 तास पाणी, लाईट लेबर या सर्व प्रश्नांवर मात करीत त्यांनी चिंचोलो midc मध्ये जागा घेऊन त्या ठिकाणी फूड प्रोसेसिंग युनिट तयार केल. पल्प काढण्यासाठी मशीनची खरेदी केली आणि काम अजून सोप्प झाल.त्यांच्याकडे असलेला पल्प हा अस्सल असल्याने त्यांनी पल्पपासून काय बनवून स्वतः विकता येईल, याचा शोध सुरु केला. आणि त्यांनी सीताफळ रबडी बनवायला सुरुवात केली ओरिजनल उत्पादने असल्याने भाव चांगला मिळाला व त्याची रबडी प्रसिद्ध ही झाली. त्यांना त्याला आपलं व आपल्या पत्नीचे नाव देत स्वतःचा राजा राणी ब्रँड निर्माण केला. त्यानंतर त्यांनी तेथच न थांबता सीताफळ बासुंदी, सीताफळ आईस्क्रीम, कुल्फी अशी अनेक उत्पादने सुरु केली त्यामध्ये ते कोणता ही रंग किंवा केमिकलं वापरत नाहीत. मार्केट मध्ये त्यांनी राजाराणी स्वतःच्या ब्रँड चे आउटलेट सुरु केले.आता सोलापूर, पुणे, शिरूर या ठिकाणी त्यांचे आउटलेट आहेत व त्यांना चांगला प्रतिसात ही मिळत आहेत. शेतकऱ्याच्या बांधवरून ते ग्राहकांच्या दारात अशी कल्पना सकारून या राजा राणीने बाजाराला हरवत स्वतःच स्थान निर्माण केल आहे SNN Agricultural मध्ये प्रसारित झालेल्या बातमीतील मते संबंधित पत्रकाराची असून SNN Agricultural चे संपादक / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही . SNN Agricultural मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात . बातमी व जाहिरातीतील मजकुराची वैधता SNN Agricultural तपासून पाहू शकत नाही . बातमी व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार SNN Agricultural नसून संबंधित पत्रकार किंवा जाहिरातदारच आहे . SNN Agricultural च्या बातम्यांसंबंधी सर्व खटले , वादविवाद प्रकरणे सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर न्यायालयांतर्गतच चालवले जातील . इतर कोठेही चालवले जाणार नाहीत. Follow us for more latest updates :

Comments
  • Pandharpur Sitaphal Story : सीताफळांचं पीक घेऊन 'हा' शेतकरी कसा झाला कोट्याधीश | Maharashtra Farmers 2 года назад
    Pandharpur Sitaphal Story : सीताफळांचं पीक घेऊन 'हा' शेतकरी कसा झाला कोट्याधीश | Maharashtra Farmers
    Опубликовано: 2 года назад
  • सेंद्रिय खतावरील NMK १ गोल्डन सीताफळाची सुंदर बाग 2 года назад
    सेंद्रिय खतावरील NMK १ गोल्डन सीताफळाची सुंदर बाग
    Опубликовано: 2 года назад
  • Custard Apple Farming: सीताफळ शेती खरंच फायदेशीर ठरते का? कोणतं वाण बेस्ट? Farmer Success Story 1 год назад
    Custard Apple Farming: सीताफळ शेती खरंच फायदेशीर ठरते का? कोणतं वाण बेस्ट? Farmer Success Story
    Опубликовано: 1 год назад
  • Custard Apple Processing Business | जानिए कैसे शुरू करें Custard Apple Processing | Chawadi 1 год назад
    Custard Apple Processing Business | जानिए कैसे शुरू करें Custard Apple Processing | Chawadi
    Опубликовано: 1 год назад
  • Custard Apple Processing Business ( सिताफळ प्रक्रिया उद्योग ) 5 лет назад
    Custard Apple Processing Business ( सिताफळ प्रक्रिया उद्योग )
    Опубликовано: 5 лет назад
  • ऊस पट्ट्यात सीताफळ शेती,1700 झाडांमध्ये 25लाख,फळबागांमध्ये कोटीचे उत्पन्न, custard_apple,visionvarta 1 год назад
    ऊस पट्ट्यात सीताफळ शेती,1700 झाडांमध्ये 25लाख,फळबागांमध्ये कोटीचे उत्पन्न, custard_apple,visionvarta
    Опубликовано: 1 год назад
  • मार्केटमध्ये लवकर सिताफळ आणल्याने मिळतो चांगला भाव/काय आहे हे तंत्र 2 года назад
    मार्केटमध्ये लवकर सिताफळ आणल्याने मिळतो चांगला भाव/काय आहे हे तंत्र
    Опубликовано: 2 года назад
  • 'सीताफळातील राजा' नवनाथ कसपटे यांचा प्रेरणादायी प्रवास |NMK-1Golden| Navanath Kaspate success story 5 лет назад
    'सीताफळातील राजा' नवनाथ कसपटे यांचा प्रेरणादायी प्रवास |NMK-1Golden| Navanath Kaspate success story
    Опубликовано: 5 лет назад
  • बघा कशी बनते फॅक्ट्रीमध्ये  कट्टा लस्सी,कुल्फी success of kolhapur katta lassi  making big quantity 2 года назад
    बघा कशी बनते फॅक्ट्रीमध्ये कट्टा लस्सी,कुल्फी success of kolhapur katta lassi making big quantity
    Опубликовано: 2 года назад
  • mango pulp recipe making training in kolhapur  बघा कसा बनतो आंब्याचा पल्प   Tomato Ketchup food vlog 2 года назад
    mango pulp recipe making training in kolhapur बघा कसा बनतो आंब्याचा पल्प Tomato Ketchup food vlog
    Опубликовано: 2 года назад
  • Чем полезен ГРАНАТ? | Правда и вымысел 2 года назад
    Чем полезен ГРАНАТ? | Правда и вымысел
    Опубликовано: 2 года назад
  • ♦️सीताफळाचे जनक डॉ.नवनाथ कसपटे यांची मुलाखत | NMK-1Golden | navnath kaspate success story 2 года назад
    ♦️सीताफळाचे जनक डॉ.नवनाथ कसपटे यांची मुलाखत | NMK-1Golden | navnath kaspate success story
    Опубликовано: 2 года назад
  • नोकरी सोडून सुरु केला गुळ कारखाना | Jaggery Factory | Sudan Gul Udyog #startup 1 год назад
    नोकरी सोडून सुरु केला गुळ कारखाना | Jaggery Factory | Sudan Gul Udyog #startup
    Опубликовано: 1 год назад
  • सीताफळ प्रक्रिया उद्योग : संधी व आव्हाने 5 лет назад
    सीताफळ प्रक्रिया उद्योग : संधी व आव्हाने
    Опубликовано: 5 лет назад
  • भाजीपाला प्रक्रिया उद्योग | Vegetable Dehydration Business | फळे व भाजीपाला प्रक्रिया उद्योग | 1 год назад
    भाजीपाला प्रक्रिया उद्योग | Vegetable Dehydration Business | फळे व भाजीपाला प्रक्रिया उद्योग |
    Опубликовано: 1 год назад
  • ♦️सिताफळ शेती | दीड एकरात वर्षाला 15 लाखाचं उत्पन्न, हा शेतकरी करतोय सिताफळ बागांना मोफत मार्गदर्शन👍 2 года назад
    ♦️सिताफळ शेती | दीड एकरात वर्षाला 15 लाखाचं उत्पन्न, हा शेतकरी करतोय सिताफळ बागांना मोफत मार्गदर्शन👍
    Опубликовано: 2 года назад
  • Demonstration Video on Custard Apple RTS Processing (under PMFME Scheme) - ENGLISH 2 года назад
    Demonstration Video on Custard Apple RTS Processing (under PMFME Scheme) - ENGLISH
    Опубликовано: 2 года назад
  • कोरडवाहू शेतकऱ्यांनी करावी सीताफळ लागवड | वर्षाला 5 लाखांचे उत्पन्न | Maybhumi Agriculture 4 года назад
    कोरडवाहू शेतकऱ्यांनी करावी सीताफळ लागवड | वर्षाला 5 लाखांचे उत्पन्न | Maybhumi Agriculture
    Опубликовано: 4 года назад
  • 100 वर्ष उत्पादन देणारे पीक चिंच ,व्हरायटी,लागवड,व्यवस्थापन संपूर्ण माहिती  / Tamarind Farming 1 год назад
    100 वर्ष उत्पादन देणारे पीक चिंच ,व्हरायटी,लागवड,व्यवस्थापन संपूर्ण माहिती / Tamarind Farming
    Опубликовано: 1 год назад
  • Awesome Indian Farmers Harvest Custard Apple This Way: Processing Factory | Farming Documentary 1 год назад
    Awesome Indian Farmers Harvest Custard Apple This Way: Processing Factory | Farming Documentary
    Опубликовано: 1 год назад

Контактный email для правообладателей: [email protected] © 2017 - 2025

Отказ от ответственности - Disclaimer Правообладателям - DMCA Условия использования сайта - TOS



Карта сайта 1 Карта сайта 2 Карта сайта 3 Карта сайта 4 Карта сайта 5