У нас вы можете посмотреть бесплатно TOP 25 - तुकाराम मुंढे यांनी 900 संस्थांना दिला झटका... или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#yesnewsmarathi #solapurnews #marathinews #TukaramMunde #IASOfficer #DivyangKalyan #MaharashtraNews #NGOUpdate #RegistrationMandatory #SocialWelfare #BreakingNews #top25 Subscribe Channel :- https://bit.ly/3mEVBUT TOP 25 - तुकाराम मुंढे यांनी 900 संस्थांना दिला झटका... राज्यभर गाजत असलेले आयएएस अधिकारी तुकाराम मुंडे सध्या दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव आहेत. राज्यातील दिव्यांग व्यक्ती साठी कार्यरत असणाऱ्या संस्थांना नोंदणी करणे बंधनकारक आहे. सुमारे अडीच हजार संस्था या राज्यभर कार्यरत आहेत. यातील 900 संस्थांनी नोंदणी न केल्यामुळे तुकाराम मुंढे यांनी या संस्थेवर अपात्रतेची कारवाई केली आहे. ज्या संस्थांना दिव्यांगासाठी काम करायचे आहे त्यांनी दिव्यांग कल्याण आयुक्तांकडे 28 फेब्रुवारी पर्यंत ऑनलाईन नोंदणी करणे बंधनकारक आहे,असे आदेश देखील तुकाराम मुंडे यांनी काढले आहेत. यामुळे दिव्यांगासाठी काम करणाऱ्या संस्थांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे सोलापूर महापालिकेचे अतिक्रमण विभागाचे प्रमुख जगन्नाथ बनसोडे म्हणाले अतिक्रमण विरोधी मोहीम जोमाने सुरूच ठेवणार पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमाला दांडी मारणाऱ्या सोलापूर महापालिकेच्या 75 नगरसेवकाला नोटीस पाठवल्याची सभागृहनेते नरेंद्र काळे यांची माहिती सकाळी थंडी..दुपारी उन्हाची चटके , सोलापूरकरात उन्हाळ्याची चाहूल सोलापूर महापालिकेतील मृत कर्मचाऱ्यांच्या 14 वारसदारांना महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते देण्यात आली नियुक्तीपत्रे सोलापूर शहरात आज पासून शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रम.... डाळिंबी आड मैदान या ठिकाणी महापौरांच्या हस्ते छत्रपती शिवरायांची करण्यात आली प्रतिष्ठापना, 19 फेब्रुवारी रोजी काढल्या जाणाऱ्या मिरवणूक रविवारी महाशिवरात्री.. सोलापूर शहर जिल्ह्यातील महादेव मंदिरात होणार मोठी गर्दी... भीमाशंकर चे मंदिर दुरुस्तीमुळे भाविकांना राहणार बंद सोलापुरातील होम मैदानावर सुरू झालेल्या इलेक्ट्रो प्रदर्शनात 50 कोटी रुपयांची उलाढाल होण्याची शक्यता, ग्राहकांसाठी रोज काढला जातोय लकी ड्रॉ अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी माढा तालुक्यातील गणेश मारुती पवार याला कोर्टाने सुनावली वीस वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा पंढरपुरात वारीच्या निमित्ताने कायमस्वरूपी सुविधा करण्यासाठी 65 कोटी रुपये बजेटमध्ये तरतूद करण्याची पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मागणी येत्या आठ दिवसात सोलापूर जिल्ह्यातील 35 कारखान्यांचा ऊस गळीत हंगाम संपणार. ★Follow us, Share, Support★ Website:- http://yesnewsmarathi.com Facebook:- / yesnewsmarathi DailyHunt News:- https://m.dailyhunt.in/profile/yesnew... Twitter:- / yesnewsmarathi Shivaji Survase 9881748329 ★Contact us★ Mobile- 9881748329 Email:- yesnewsmarathi@gmail.com ★★★Watch our channel's popular playlists★★★ Advt • नववर्षाची सुरुवात करा वेदना मुक्तीने | राऊ... येस न्यूज मराठी युट्युब चॅनेल मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आम्ही १९ फेब्रुवारी २०१८ या शिवजयंतीच्या दिवशी पत्रकारितेच्या नव्या पर्वाला सुरूवात केलीय. मराठी भाषेला प्राधान्य देत संपूर्ण महाराष्ट्राच्या, देशाच्या तसेच जगाच्या बातम्या आम्ही आपणास या युट्युब चॅनेल द्वारे देत आहोत.