У нас вы можете посмотреть бесплатно आधार कार्ड Address Change Online | मोबाईलवरून 5 मिनिटांत अपडेट или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
📌 आधार कार्ड पत्ता अपडेट कसा करायचा? | Online Process 2026 | Step By Step या व्हिडिओमध्ये आपण आधार कार्डमधील पत्ता ऑनलाइन कसा बदलायचा याची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तुम्ही तुमच्या मोबाईल किंवा लॅपटॉपवरून अधिकृत वेबसाइट Unique Identification Authority of India (UIDAI) वर जाऊन सहज पत्ता अपडेट करू शकता. जर तुम्ही नवीन घरी शिफ्ट झाला असाल किंवा आधार कार्डमध्ये चुकीचा पत्ता असेल तर हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत नक्की पहा. 🎯 या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेल: ✔️ आधार कार्डमध्ये पत्ता कसा बदलायचा ✔️ पत्ता अपडेटसाठी लागणारी कागदपत्रे ✔️ ऑनलाइन अपडेट फी किती आहे ✔️ Address proof कसे अपलोड करायचे ✔️ Update Status कसा तपासायचा 💰 पत्ता अपडेट फी: ₹75 (ऑनलाइन) 📄 आवश्यक कागदपत्रे (कोणतेही एक): आधारला लिंक असलेला मोबाईल नंबर वीज बिल / बँक पासबुक / रेशन कार्ड / गॅस बिल इ. 👉 व्हिडिओ आवडला तर Like 👍 करा, Share करा आणि अशाच सरकारी योजना व अपडेटसाठी Channel Subscribe करा. #आधारकार्ड #AadhaarUpdate #AddressChange #UIDAI #OnlineProcess #cloudmarathi