У нас вы можете посмотреть бесплатно भांडुपच्या गाढव नाक्यावरील मासळी बाजार 🐬🐠🐟Bhandup fish market! или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
कोकणातील बहुसंख्य लोक मुंबईतील भांडुप पश्चिम या विभागात राहतात. भांडुप पश्चिम हा विभाग भजनाची पंढरी म्हणून ओळखला जातो. कैलासवासी काशीराम परब बुवा कैलासवासी दीपक चव्हाण बुवा हे या भांडुप मधीलच. या भांडुप मध्ये हिंदू संस्कृती मोठ्या प्रमाणात जपली जाते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण या ठिकाणचे बहुसंख्य लोक या भांडुप पश्चिम मध्ये राहतात. मासे व भात हा प्रमुख आहार असल्यामुळे बुधवार शुक्रवार व रविवार या तिन्ही दिवशी भांडुपच्या गाढव नाक्यावरती मोठा मासळी बाजार भरतो या मासळी बाजारात बहुसंख्य लोक मासे विकत घ्यायला येतात आज रविवार असल्याने भरपूर गर्दी होणार होती त्यामुळे लवकर जाऊन मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला हा माझा प्रयत्न तुम्हाला आवडल्यास व्हिडिओ लाईक व शेअर करून आरमारी मराठा हे युट्युब चॅनेल सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद जय हिंद 🚩🇮🇳🙏