У нас вы можете посмотреть бесплатно इटलीतील दगडी घरांचे खेडेगाव Maharashtrian Marathi Mother & Son Travel Vloggers Abroad in Italy. или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
This Marathi language video is about a Marathi mother and her Marathi son travelling abroad to Italy. In this Marathi vlog you will get a travel experiance comentray in Marathi language. We took our flight from tel aviv Israel to Bologna in Italy and video filmed our trip in Marathi in Montecatini Terme asmall village near Florence. We hope you will like this Marathi travel vlog of a Marathi mother and her Marathi son. If you like this Marathi vlog of Maharashtrians abroad, you may consider to subscribe to this Marathi You tube channel. इटलीमध्ये आल्यापासून आमच रोज बाहेर फिरणं ठरलेलच आहे. आता एवढे पैसे खर्च करून परदेशात आलो म्हणजे प्रत्येक दिवस कारणी लावलाच पाहिजे नाही का? आज गाडीने अंदाजे पाउण एक तासाचा प्रवास होता. मात्र प्रवास अगदी आनंद घेत म्हणजे बाहेरचे सृष्टीसौंदर्य पाहत झाला. त्याला कारण पण असेच होते. आम्ही जे अल्टो नावाचे गाव पहायला चाललो होतो ते एका उंच डोंगराच्या शिखरावर वसलेले आहे. गाव म्हणजे अगदी खेडेगाव हो. आणि अगदी जुने म्हणजे मध्ययुगीन कालातले. तेथे एका माळ्या पेक्षा जास्त उंच घरेच नाहीत. आणि सर्व च्या सर्व घरे दगडांची. गावाचा चौक छानदार उपहारगृहांनी सजलेला होता आणि त्यात अनेक सजलेले परदेशी पर्यटक बसलेले. गावाच्या फिरण्यासारख्या गल्लीबोळात मात्र चिटपाखरू सुद्धा दिसले नाही. जणू काही सर्व पर्यटक त्या ठिकाणी फक्त खाण्यासाठीच आले होते. आम्ही मात्र अशा ठिकाणी खाण्याचे पूर्णतः टाळतो. नुसता महाग किमतीचा प्रश्न नव्हे तर अशा ठिकाणी सजवलेले पदार्थ खास चविष्ट सुद्धा नसतात. संध्याकाळी मात्र आम्ही जवळच्याच शहरात एका प्रसिद्ध दुकानात पिझ्झा खाण्यासाठी गेलो. #marathivlogger #maharashtrianvlogger #marathiyoutuber #marathivlogging #motherandson #marathivideo #marathivloggersabroad #maharashtrianvloggersabroad #marathiyoutubersabroad #maharashtrianyoutubersabroad #maharashtriansoverseas #marathivlogoverseas