У нас вы можете посмотреть бесплатно पानिपत | मराठ्यांची वाढलेली ताकत - भाग 01 | Panipat | Ninad Bedekar | PART 01 или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
पानिपत | मराठ्यांची वाढलेली ताकत - भाग 01 | Panipat | Ninad Bedekar | PART 01 @historic_yatri About video : महाराजांचा विविध अंगाने अभ्यास केला की खऱ्या अर्थाने महाराज समजायला लागतील . त्यात अगदी तुमच्या आवडीच क्षेत्र निवडा आणि त्या बाजूने महाराजांना अभ्यासायला घ्या . नक्कीच तुमच्या क्षेत्रात नावीन्यपूर्ण आणि प्रगतीच काम तुम्ही करू शकाल असाच विविध पैलूंचा अभ्यास आणि आणि महाराजांच कर्तुत्व आपण समजून घेतल पाहिजे त्यातून स्वराज्य कस उभ राहील आणि महाराजांच्या नंतर ही मराठी ताकत कशी वाढत गेली ही समजून घेता येईल. तर आज तर या विडियो मध्ये गुरुवर्य श्री निनाद बेडेकर यांच्या व्याख्यानातून महाराजांच्या नंतर वाढत गेलेली मराठी ताकत दिल्ली ला आपल्या इशाऱ्यावर नाचवत होती एव्हाना दिल्लीची सुरक्षा ही मराठ्यांच्या ताब्यात होती. इथपर्यंत प्रवास कसा गेला .. आणि पुढे मराठ्यांना पानिपतावर अब्दाली शी झुंज द्यावी लागली ते युद्ध आणि तिथ मराठ्यांनी गाजवलेल शौर्य आणि भारत भूमीच केलेल रक्षण हे संगळच जाणून घेण आपल कर्तव्य .. कारण हा आपल्याच पूर्वजांचा इतिहास आहे.. भारत इतिहास संशोधक मंडळात आयोजित केलेल्या व्याख्यानात "पानिपत " या विषयावर गुरूवर्य श्री. निनाद बेडेकर यांनी अप्रतिम व्याख्यान दिल होते ते या ठिकाणी 3 parts मध्ये सादर करत आहोत. त्या संपूर्ण व्याख्याना मधून पहिला भाग सादर करत आहोत . डिसेंबर 2024 मध्ये दर 11 दिवसांनी 3 ही भाग upload होतील Dear Viewers .. 🚩 जय श्री शिव शंभु छत्रपती 🚩 छत्रपती श्री शिवराय हे तुमच्या आमच्या सारखे च माणूस म्हणून जन्माला आले पण त्यांच्या असामान्य कर्म कर्तृत्वाने देवत्वाला पावलेलं व्यक्तिमत्व आहे. त्यांनी अवघ आयुष्य मानवतेच्या कल्याणासाठी खर्ची केल . त्यांचा तो मानवता वादी दृष्टिकोण समजून घेतला पाहिजे . उगाच बाकीच्या पोकळ किंवा संदर्भ नसलेल्या इतिहासाच्या गप्पा कशाला ..? या किंवा channel वरील इतर विडियो च्या माध्यमातून छत्रपती शिवरायांना नेमक काय अपेक्षित होते . त्यांनी निर्माण केलेल्या स्वराज्यातून काय साध्य झाल .. नंतर महाराष्ट्र आणि भारताच्या इतिहासावर काय परिणाम झाला या अनुषंगाने इतिहासाची माहिती सादर करण्यात येत आहे . यातून आम्हाला कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतु मुळीच नाही फक्त आमचा एक राजा होता की ज्यांच्या मुळे आमच आणि या भारत भूमी च अस्तित्व टिकून आहे . आणि त्यासाठी त्यांनी प्रचंड कष्ट घेतलेले आहेत . ते कष्ट आणि त्यांचा संघर्ष आपल्यासमोर मांडत आहोत . बाकी श्री शिछत्रपतींचा इतिहास जगाला कळवा आणि त्यातून प्रेरणा घेऊन माणसाने स्वतःच आयुष्य सुंदर जगाव आणि त्यातून आपल्या राष्ट्राला प्रगतीकडे नेण्यासाठी जे जे करता येईल तेवढं कर्तव्य कराव एवढीच प्रामाणिक अपेक्षा आहे . यासाठी हा व्हिडिओ नेहमी प्रमाणे share करावा आणि अधिक अधिक लोकांपर्यंत महाराजांचा हा खरा इतिहास पोहचवण्यास सहकारी करावे .. ही विनंती.🙏 सूचना : subtitles ही auto generated आहेत त्यातल्या शब्दांमध्ये चुका असू शकतात . तुम्हाला मराठी समजत असेलच तर विडियो पाहताना तुम्ही subtitles off ही करू शकता . जय शिवराय 🚩 धन्यवाद ... subscribe करायला विसरू नका ..लवकरच पुडे व्हिडिओ टाकू... @historic_yatri Please connect us on : Instagram : https://www.instagram.com/historic_ya... Facebook : https://www.facebook.com/historicyatr... धन्यवाद Team Historic Yatri people searches for : fearless leader leader great leader Chhatrapati Shivaji Maharaj Chhatrapati Shivaji Maharaj chhatrapati shivaji maharaj chh | shivaji maharaj chatrapati shivaji maharaj chhatrapati shivaji maharaj status chatrapati sambhaji maharaj chh | shivaji maharaj story chhatrapati shivaji chh | shivaji maharaj biography chhatrapati shivaji maharaj edit chhatrapati shivaji maharaj story chhatrapti shivaji maharaj maratha history maratha history maratha empire maratha empire history history of maratha maratha maratha empire history in marathi history,history of maratha empire maratha empire history map maratha history in marathi marathas history maratha warriors the marathas history छत्रपती शिवाजी महाराज जयंती छत्रपति शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज जयंती स्पेशल शिवाजी महाराज जीवन चरित्र छत्रपती शिवाजी महाराजांच्यां घोड्यांची नावे शिवाजी महाराज जयंती भाषण पोवाडा शिवाजी महाराज शिवाजी महाराज इतिहास शिवाजी महाराज जीवन चरित्र मराठी शिवाजी महाराज जीवन परिचय शिवाजी महाराज इतिहास मराठी ninad bedekar panipat panipat war 1761 in marathi निनाद बेडेकर पानिपत भाषण ninad bedekar speech on panipat battle of panipat 1761 history in marathi पानिपत निनाद बेडेकर नजीबखान panipat ninad bedekar पानिपतचे तिसरे युद्ध अब्दाली सदाशिवरावभाऊ भाऊसाहेब पेशवे peshve bajirao महादजी शिंदे नानासाहेब पेशवे इब्राहीम खान गारदी मल्हारराव होळकर mahadji पुणे राघोबादादा रघुनाथराव abdali शिंदे होळकर maratha history panipat war अटकेपार झेंडा battle of panipat documentary historic yatri