У нас вы можете посмотреть бесплатно थंडीसाठी खास मेथी आणि बाजरीची रेसिपी – ट्राय करा हे भन्नाट फळ/मुटकुळे! | Methi bajriche mutkule или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#MethiBajricheMutkule #GlutenFreeRecipe #HealthySnacks #WinterSpecial #TraditionalFood मेथी आणि बाजरीचे फळ / मुटकुळे ही अतिशय पौष्टिक, ग्लूटन-फ्री आणि चविष्ट पारंपरिक डिश आहे. थंडीच्या दिवसांत ही डिश खूप लाभदायक आहे, शरीराला पोषण करते. ही रेसिपी करायला सोपी, खायला चविष्ट, आणि आरोग्यासाठी फायदेशीर आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला मेथी आणि बाजरीच्या पोषणमूल्यांविषयी माहिती मिळेल, ज्यामुळे तुम्ही घरच्या घरी ही रेसिपी सहज बनवू शकाल. आणि नक्कीच या डिशची तुम्हाला गोडी लागेल. या व्हिडिओमध्ये तुम्ही शिकाल: ✅ बाजरी आणि मेथी वापरून आरोग्यदायी आणि ग्लूटन-फ्री one dish meal कशी करायची ✅ वाफवून मुटकुळे बनवण्याचे सोपे ट्रिक्स ✅ थंडीच्या दिवसांत शरीराला उबदार ठेवण्यासाठी ही रेसिपी कशी फायदेशीर आहे फायदे: • मेथीमध्ये लोह, कॅल्शियम, आणि फायबर मुबलक प्रमाणात असते. • बाजरीमध्ये प्रथिने आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. • पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर होण्यास मदत होते. • शरीराला उबदार ठेवते. • वजन कमी करण्यासाठी साहित्य: २ कप बाजरीचं पीठ अंदाजे अर्धा जुडी मेथी चिरलेली कुटलेली मिरची आणि आलं कोथिंबीर हिंग हळद जिरे २ चमचे तीळ थोडा ओवा चवीपुरतं मीठ एक ते दीड चमचा तेल 👍 लाइक, शेअर आणि सबस्क्राइब करा: जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल, तर इतरांसोबत शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राइब करा. --------------------------------------------------------------------------------------------------------- सर्वांच्या घरी असावं असं "आपली संस्कृती आपले सणवार" हे पुस्तक ऑर्डर करण्यासाठी 9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा. --------------------------------------------------------------------------------------------------------- आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत. ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी, 9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा. गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा. त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊 आजच ऑर्डर करा. 😀😀😀 Subscribe to Anuradha's Channel - / @anuradhaschannel Instagram Channel- / anuradhaschannel Facebook Channel - / anuradha.tambolkar