У нас вы можете посмотреть бесплатно The Farmer Who Suspended an Entire Police Station only by his sign | Gajawaja или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
१९७९ साली उत्तर प्रदेशमध्ये भ्रष्टाचाराच्या तक्रारी वाढायला लागल्या होत्या. त्याचदरम्यान एक शेतकरी आपलं पाकीट चोरीला गेलं म्हणून एका पोलीस स्टेशनमध्ये गेला होता. पण त्याचं काहीही ऐकलं गेलं नाही. पण त्याने पुढच्या अर्ध्या तासात असं काही केलं की अख्खं पोलीस स्टेशन सस्पेंड झालं? काय होती ती घटना आणि कोण होते ते शेतकरी जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून… #ChaudharyCharanSingh #IndianPolitics #CorruptionInIndia #IndianPrimeMinister #PoliceCorruption #UttarPradeshNews #PMChaudharyCharanSingh #IndianGovernment #गाजावाजा #bhfyp #Gajawaja ( Chaudhary Charan Singh, Indian Prime Minister, Uttar Pradesh, Corruption, Indian Politics ) Time Stamps- 00:00 - 00:36 Gajawaja Introduction 00:36 - 02:18 Police Complaint 02:18 - 03:07 Chaudhary Charan Singh 03:07 - 03:29 Uttar Pradesh Crimes 03:29 - 05:09 Police Station Suspension 05:08 - 05:18 Outro टीप : हा व्हिडिओ फक्त माहितीच्या उद्देशाने आहे. ही माहिती वेबसाईट्स आणि न्यूज चॅनेल्सच्या माध्यमातून उपलब्ध असलेल्या स्रोतांच्या आधारावर घेण्यात आली आहे. कोणाच्याही भावनांना दुखवण्याचा गाजावाजाचा हेतू नाही. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. / @gajawaja असे आणखी काही interesting विषय तुम्हाला माहिती असतील तर त्यावर विस्तृत लेख लिहून आम्हाला [email protected] या ईमेल आयडीवर मेल करून नक्की पाठवा. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : / gajawajaofficial ➡️ Instagram : / gajawaja_official ➡️Website: https://gajawaja.in/