У нас вы можете посмотреть бесплатно Itihas Katta | 14 Dec 2025 | Dr. Suraj Pandit | S3, Story-01 | Mourya Dynasty | History | Bharat или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#archeology #mourya #historyfacts #indianhistory #documentary इतिहास कट्टयाने जाणकार इतिहासप्रेमी आणि मान्यवर अभ्यासकांचा मेळ घालणारा, 'साष्टीच्या गोष्टी' पर्वातील १७ गोष्टी आणि गोष्ट 'ती'ची पर्वातील १८ गोष्टी असा जवळ जवळ तीन वर्षांचा यशस्वी टप्पा पार केला . या अभिमानास्पद वाटचालीनंतर इतिहास कट्ट्यावर आता तिसऱ्या पर्वाचा प्रारंभ होतो आहे - "एक होता राजा". कश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि सौराष्ट्रपासून आसामपर्यंत विस्तारीत भारतभूमीचा गौरवांकित इतिहास भरला आहे, अनेक छोट्यामोठ्या राजघराण्यांनी ! हा केवळ भारताचा राजकिय इतिहास नाही तर तो विभिन्न काळातील , विविध प्रांतातील भारतीय संस्कृती, साहित्य, कला, व्यापार , उद्योग, ज्ञानविज्ञानाच्या कितीतरी पैलूंचे गौरवांकित दर्शन घडवतो . हिंदुस्थानच्या ऐतिहासिक काळाची सुरुवात प्रसिद्ध मौर्य घराण्यापासून होते. चंद्रगुप्त मौर्य, बिंदुसार, अशोक असे अनेक महान सम्राट या घराण्यात झाले. त्यांच्या काळात भारतीय कलांनी, संस्कृतीने उन्नत अवस्था अनुभवली. या काळातील अनेक कलांवर ग्रीक कलांचा प्रभाव जाणवतो. कौटिल्यासारख्या महान तत्वज्ञाने या काळात भारतीय अर्थशास्त्राचा पाया घट्ट केला. मौर्य काळातच प्रथम भारतीय उपखंड एकछत्री राजकीय अमलाखाली आला. विविध राजघराण्याची ओळख करून देणाऱ्या या गप्पागोष्टींच्या नव्या पर्वातील पहिले राजघराणे आहे - मौर्य साम्राज्य. आपण ह्या राजघराण्याची ओळख तीनचार भागांमध्ये करून घेणार आहोत . पहिल्या भागात मौर्यकालीन राजांची, त्यांच्या काळातील विविध पुरातत्त्वीय अवशेषांची ओळख, पाटलीपुत्र ह्या त्यांच्या राजधानीतील पुरावशेषांचाही मागोवा घेत, मौर्य राजघराण्याचा हा इतिहासपट इतिहास कट्ट्यावर उलगडणार आहेत पुरातत्वज्ञ आणि इतिहास अभ्यासक डॉ . सूरज पंडित . भारतीय इतिहास संकलन समिती, कोकण प्रांत, बोरीवली भाग आणि बोरीवली सांस्कृतिक केन्द्र आयोजित, जनसेवा केंद्र, बोरीवली प्रायोजित "इतिहास कट्टा" पर्व तिसरे : 'एक होता राजा' इतिहास घडवणाऱ्या साम्राज्यांची स्मरणयात्रा गोष्ट पहिली : "मौर्य साम्राज्य" सादरकर्ते : डॉ. सूरज पंडित, पुरातत्वज्ञ, इतिहास अभ्यासक व लेखक रविवार दि . १४ डिसेंबर २०२५ सायंकाळी ५.३० वाजता स्थळ : वनविहार उद्यान, ॐ शांती चौकाजवळ, एक्सर, बोरीवली (पश्चिम) , मुंबई ... तर व्हिजनरी स्टुडिओज हे आपले समाजमाध्यम सहयोगी आहेत. ... Digital Media Partner : Visionary Studioz Follow Us : YouTube: https://www.youtube.com/channel/UCUoy... Facebook: / visionarystu. . Instagram: / visionary_s. . Contact us at: Email: [email protected] Website: https://www.visionarystudioz.com/ . . . . . . . This Video artwork is solely intended for informative purposes. We explicitly disclaim any ownership or claim to copyright for the content. Our intent is not to cause harm or offense to anyone's sentiments through this material.