• ClipSaver
  • dtub.ru
ClipSaver
Русские видео
  • Смешные видео
  • Приколы
  • Обзоры
  • Новости
  • Тесты
  • Спорт
  • Любовь
  • Музыка
  • Разное
Сейчас в тренде
  • Фейгин лайф
  • Три кота
  • Самвел адамян
  • А4 ютуб
  • скачать бит
  • гитара с нуля
Иностранные видео
  • Funny Babies
  • Funny Sports
  • Funny Animals
  • Funny Pranks
  • Funny Magic
  • Funny Vines
  • Funny Virals
  • Funny K-Pop

कुणकेरी हुडो उत्सव 2026 |100 फुट उंच हूड्यावर दैवी अवसार कसे होतात स्वार hudoutsav2026 скачать в хорошем качестве

कुणकेरी हुडो उत्सव 2026 |100 फुट उंच हूड्यावर दैवी अवसार कसे होतात स्वार hudoutsav2026 6 дней назад

скачать видео

скачать mp3

скачать mp4

поделиться

телефон с камерой

телефон с видео

бесплатно

загрузить,

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
कुणकेरी हुडो उत्सव 2026 |100 फुट उंच हूड्यावर दैवी  अवसार कसे होतात स्वार hudoutsav2026
  • Поделиться ВК
  • Поделиться в ОК
  •  
  •  


Скачать видео с ютуб по ссылке или смотреть без блокировок на сайте: कुणकेरी हुडो उत्सव 2026 |100 फुट उंच हूड्यावर दैवी अवसार कसे होतात स्वार hudoutsav2026 в качестве 4k

У нас вы можете посмотреть бесплатно कुणकेरी हुडो उत्सव 2026 |100 फुट उंच हूड्यावर दैवी अवसार कसे होतात स्वार hudoutsav2026 или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:

  • Информация по загрузке:

Скачать mp3 с ютуба отдельным файлом. Бесплатный рингтон कुणकेरी हुडो उत्सव 2026 |100 फुट उंच हूड्यावर दैवी अवसार कसे होतात स्वार hudoutsav2026 в формате MP3:


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru



कुणकेरी हुडो उत्सव 2026 |100 फुट उंच हूड्यावर दैवी अवसार कसे होतात स्वार hudoutsav2026

कुणकेरी हुडोत्सव 2026 | 100 फूट उंच चित्त थरारक करणारा हुडा वर देव सॉरी कसे स्वार होतात ते बघा #hudautsav कुणकेरी हुडोत्सव 2026 कुणकेरी हुडो उत्सव 2026vlog kunkeri huda Utsav 2026 huda Utsav 2026 letest video kunkari Utsav 2026 viral video kunkari shimga 2026 #viralvideo #konkanchamanish #huda #hudautsav2026 #kunkeri #sawantwadi #कोकण #शिमगा #trendingvideo #kokan #कोकणसंस्कृती #कोकणचीकला #कोंकणीजीवन #पारंपरिक #प्रथा #परंपरा #कुणकेरीहुडो #उत्सव #२०२६ #2026 #letestvideo #मालवणी #marathi #vlog #shigmotsav #kunkeri The Kunkeri Huda Utsav, a unique festival in the Sindhudurg district of Maharashtra, is known for its tradition of devotees throwing stones at a 100-150 foot tall wooden pole, and is celebrated in the village of Kunkeri. Here's a more detailed look: What it is: The Kunkeri Huda Utsav is a unique festival where devotees participate in a tradition of throwing stones at a tall wooden pole (huda). Tradition: The festival is known for its unique tradition of devotees throwing stones at a 100-150 foot tall wooden pole, symbolizing a combination of faith and strength. Significance: The Kunkeri Huda Utsav is a significant cultural event in the region, drawing large crowds of devotees who come to witness the unique rituals and traditions. Current Year: The Kunkeri Huda Utsav is celebrated in the year 2025. दक्षिण कोकणातील प्रसिद्ध देवस्थान असलेले सावंतवाडी तालुक्यातील कुणकेरी येथील नवसाला पावणारी भावई देवस्थान होय. सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या कुणकेरीच्या हुडा उत्सवाने गावाचा नावलौकिक दाहीदिशांना पसरला आहे. सावंतवाडी तालुक्यातील कुणकेरी गावच्या हुडोत्सवाने आपल्या वैशिष्ट्य¬पूर्ण अशा प्रथा-परंपरांमुळे वेगळपण जपले आहे. दरवर्षी भाविकांच्या अलोट गर्दीत साजरा होणारा ‘हुडोत्सव’ सर्वांसाठी पर्वणीच असते. फाल्गुन पौर्णिमेपासून हुडोत्सव सुरू होतो. पुढे सात दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांसह हा उत्सव भक्तीपूर्ण वातावरणात साजरा केला जातो. फाल्गुन पौर्णिमेच्या चांदण्या रात्रीत श्रीदेवीच्या उत्सवातील प्रमुख होळी चव्हाटा अर्थात हुड्याजवळ सातेरी मंदिर समोर सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने ढोल-ताशांच्या गजरात खेळली जाते. याच दिवशी गाव मर्यादेचे पाच तथा मानकरी व इरतिकदार यांच्या उपस्थितीत गोसावी घट स्थापना करतात. मानकऱ्यांच्या मानाप्रमाणे ढोल, ताशे, सनईसह चव्हाट्यावर आणले जातात. दुसऱ्या दिवशी सर्व ढोल श्रीदेवी भावईचे घर व गावडे यांचे देवघर येथे आणले जातात. त्याच दिवशी ढोल वादकांचा मानसन्मान व भोजन प्रसाद दिला जातो. सायंकाळी सर्व ढोल चव्हाटा येथून सर्व मानकरी आपल्या मानाप्रमाणे आपापल्या मांडीवर घेऊन जातात. त्यानंतर प्रत्येक वाडीतील प्रत्येक घराकडे हा ढोल जातो. देवीच्या निशाणाचे प्रत्येक भाविक आदराने मनःपूर्वक आदर-सत्कार करतात. हा कार्यक्रम पौर्णिमेच्या चौथ्या दिवसापर्यंत चालत असतो. चौथ्या दिवशी संध्याकाळी चव्हाट्यावर हळदीचा कार्यक्रम होतो. हळदीचे तीर्थ घटाकडे बनवून पंचायतन देवस्थानाला अर्पण केले जाते. हे तीर्थ श्री देवी भवानी देवीच्या घरी जाऊन अर्पण केले जाते. तर पाचव्या दिवशी हेच तीर्थ मानाचे डफ आणि खेळे यांना दिले जाते. त्यानंतर शेंदूर लावून रंगपंचमी सुरू होते. त्यानंतर मानाप्रमाणे सर्व डफ श्रीदेवी भावईचे घर, गावडे देवघर, परब कूळ, पाळणेकोंड घर व भवानीचे घर गाव चावडीकडे जाऊन नारळ ठेवून खेळे सोडले जातात. मग कुवारीच्या झाडांच्या पायथ्याशी नारळ अर्पण करून प्रसादाचे वाटप केले जाते. त्याच रात्री श्रीदेवी भावईच्या घराकडे मधली वाडीतील डफ गावकऱ्यांच्या डफाला मिळून मुख्य वाटेकडे डफावर थाप मारली जाते. पाचव्या दिवशी मधली वाडीतील डफ श्रीदेवी भावईच्या डफाकडे येऊन गावकऱ्यांच्या डफाची भेट घेतो. त्यानंतर श्रीदेवी भवानीवाडीच्या डफाची भेट घेतात. मग हे तीनही डफ श्रीदेव निरंकारी देवळासमोर खेडे करतात. खेड्यांचा कार्यक्रम व दांड्याचे रोंबाट वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम मानाप्रमाणे व रितिरिवाजाप्रमाणे साजरा केला जातो. या दिवशी गावातील युवा मंडळी राधाचे सोंग घेऊन शोभेसाठी फिरतात. सर्व गावडे व इतर मंडळी घुमट चव्हाट्यावर एकत्र आणून तेथे फिरवतात. त्याच रात्री चव्हाट्यावर गाव मर्यादेचे पाच व सर्व मानकरी इरतीकदार व ग्रामस्थ चव्हाट्यावर जातात. देव घराकडून गावकरी मंडळी घुमट घेऊन होळी व हुड्याचे पूजन केले जाते. त्यानंतर मानाप्रमाणे हुडोत्सव परिसरात शेण्या जाळतात. सहावा दिवस शिमगोत्सवातील अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो. ढोल-ताशे घेऊन श्रीदेवी भावईच्या घराकडे येतात. चव्हाटा येथे आल्यावर मानाप्रमाणे सर्व ढोल मानकरी आपापल्या मांडावर घेऊन जातात.श्रींचे दर्शन घेतल्यावर पळसदेववाडी मार्गे गावडे देवघर यांचे दर्शन घेऊन चव्हाटा येथे जातात. चव्हाटा येथे पोहोचल्यावर पाच मानकरी आधार व ग्रामस्थ नारळाची तोरणे सोडून, येथील जवळच असलेल्या पारंपरिक दगडावर हे नारळ फोडले जातात. त्यावेळी हुड्याकडे येथे नारळ अर्पण करण्यात येतात. हुड्याजवळ आल्यावर घोडेमोडणी, वाघाची शिकार हा आगळावेगळा कार्यक्रम होतो. श्रींची पालखी हुड्याजवळ ठेवून देवीचे तिन्ही संचारी अवसार गगनचुंबी १०० फुटी असणाऱ्या हुड्यावर चढण्यासाठी सज्ज होतात. गाऱ्हाणे झाल्यावर संचारी अवसार हुड्यावर चढतात. हा कार्यक्रम पाहण्यासाठी हजारो भाविक उपस्थित असतात. यावेळी १०० फुटी उंच हुड्यावर चढलेल्या संचारी अवसारांवर भाविकांकडून दगड मारण्याचा कार्यक्रम होतो. वर चढलेल्या संचारी अवसारांवर ज्याचा दगड बसेल त्याचे भविष्य उज्ज्वल होते, अशी आख्यायिका आजही रूढ आहे. ‪@Journey_with_Suyog‬ ‪@harshadchavan7689‬ ‪@kokancharaider1802‬ ‪@Kokanchaphotographers‬ thanks for watching my video guys ❤️🙏🏻🙏🏻

Comments
  • Kunkeri Hudotsav 2026 | कुणकेरी हुडोत्सव 2026 | १०० फुट लाकडी हुड्यावर खालून दगड मारण्याची प्रथा 6 дней назад
    Kunkeri Hudotsav 2026 | कुणकेरी हुडोत्सव 2026 | १०० फुट लाकडी हुड्यावर खालून दगड मारण्याची प्रथा
    Опубликовано: 6 дней назад
  • Почему река Лена - самая ЖУТКАЯ Река в Мире 2 дня назад
    Почему река Лена - самая ЖУТКАЯ Река в Мире
    Опубликовано: 2 дня назад
  • Jhanda mela🙏🙏 8 часов назад
    Jhanda mela🙏🙏
    Опубликовано: 8 часов назад
  • Эта Находка Испугала Всех Ученых! Топ 100 4 часа назад
    Эта Находка Испугала Всех Ученых! Топ 100
    Опубликовано: 4 часа назад
  • इन्सुली शिमगोत्सव २०२६ | गावातील सर्व वाड्यांचे रोंबाट आले होळीकडे. 5 дней назад
    इन्सुली शिमगोत्सव २०२६ | गावातील सर्व वाड्यांचे रोंबाट आले होळीकडे.
    Опубликовано: 5 дней назад
  • कुणकेरी हुडोस्तव 2026// 100फूट उंच होळी वर दगड मारण्याची प्रथा//वाघाची शिकार/#vlog No -16//#कुणकेरी 6 дней назад
    कुणकेरी हुडोस्तव 2026// 100फूट उंच होळी वर दगड मारण्याची प्रथा//वाघाची शिकार/#vlog No -16//#कुणकेरी
    Опубликовано: 6 дней назад
  • KUNKERI HUDOTSAV SONG 11 месяцев назад
    KUNKERI HUDOTSAV SONG
    Опубликовано: 11 месяцев назад
  • Невозможные Богатства Ирана 3 часа назад
    Невозможные Богатства Ирана
    Опубликовано: 3 часа назад
  • कुणकेरी हुडोत्सव #2026 | 100 फुट उंच हुड्यावर चढणारे अवसार | #viral #konkan| #कोकणसंस्कृती #love 7 дней назад
    कुणकेरी हुडोत्सव #2026 | 100 फुट उंच हुड्यावर चढणारे अवसार | #viral #konkan| #कोकणसंस्कृती #love
    Опубликовано: 7 дней назад
  • Деревенская кухня, в существование которой вы не поверите - Экзотическая еда в 4 странах 7 дней назад
    Деревенская кухня, в существование которой вы не поверите - Экзотическая еда в 4 странах
    Опубликовано: 7 дней назад
  • नेरूर मांड उत्सव 2026 | Nerur Mand Utsav 2026 | राधानृत्य व रोंबाट नेरूरचो शिमगोत्सव 2026 10 дней назад
    नेरूर मांड उत्सव 2026 | Nerur Mand Utsav 2026 | राधानृत्य व रोंबाट नेरूरचो शिमगोत्सव 2026
    Опубликовано: 10 дней назад
  • कुणकेरी हुडो उत्सव 2025 | 100 फुट उंच हूड्यावर देव अवसार कसे होतात स्वार #hudautsav #vlogviralvideo 11 месяцев назад
    कुणकेरी हुडो उत्सव 2025 | 100 फुट उंच हूड्यावर देव अवसार कसे होतात स्वार #hudautsav #vlogviralvideo
    Опубликовано: 11 месяцев назад
  • VAHINISAHEB :-   कोकणातील पालखी महोत्सव (विशेषतः शिमगोत्सव)   2026 4 дня назад
    VAHINISAHEB :- कोकणातील पालखी महोत्सव (विशेषतः शिमगोत्सव) 2026
    Опубликовано: 4 дня назад
  • ЦУНАМИ на Курилах Открыло Страшную Тайну. 11 Невероятных Тайн Курильских островов 1 день назад
    ЦУНАМИ на Курилах Открыло Страшную Тайну. 11 Невероятных Тайн Курильских островов
    Опубликовано: 1 день назад
  • कुणकेरी हुडोत्सव 2025 | 105 फूट उंच हुड्यावर अवसार चढण्याचा थरार #kunkeri #hudotsav #sawantwadi #new 11 месяцев назад
    कुणकेरी हुडोत्सव 2025 | 105 फूट उंच हुड्यावर अवसार चढण्याचा थरार #kunkeri #hudotsav #sawantwadi #new
    Опубликовано: 11 месяцев назад
  • Shimga Palkhi Bhet 2026 (Bhambed-Hardkhale) | #kokan #shimga 7 дней назад
    Shimga Palkhi Bhet 2026 (Bhambed-Hardkhale) | #kokan #shimga
    Опубликовано: 7 дней назад
  • वेंगुर्ला ट्रिप गावातील रस्त्यांवरून देव दर्शन आणि सागरी सौंदर्य! | Vengurla | Tata Nano AMT | Kokan 8 месяцев назад
    वेंगुर्ला ट्रिप गावातील रस्त्यांवरून देव दर्शन आणि सागरी सौंदर्य! | Vengurla | Tata Nano AMT | Kokan
    Опубликовано: 8 месяцев назад
  • आडिवरे महाकाली मंदिर होळी 🔥 | Konkan Village Traditional Holi 2026 11 дней назад
    आडिवरे महाकाली मंदिर होळी 🔥 | Konkan Village Traditional Holi 2026
    Опубликовано: 11 дней назад
  • 16 Вещей, которые Кошки Любят БОЛЬШЕ Ласки! (срочно сделай) 1 день назад
    16 Вещей, которые Кошки Любят БОЛЬШЕ Ласки! (срочно сделай)
    Опубликовано: 1 день назад
  • कडवई गावाचा माड कसा आणला जातो तसेच पालखी कशी सजवली जाते ते पहा...❤️🙇🙏✨🎉 12 дней назад
    कडवई गावाचा माड कसा आणला जातो तसेच पालखी कशी सजवली जाते ते पहा...❤️🙇🙏✨🎉
    Опубликовано: 12 дней назад

Контактный email для правообладателей: u2beadvert@gmail.com © 2017 - 2026

Отказ от ответственности - Disclaimer Правообладателям - DMCA Условия использования сайта - TOS



Карта сайта 1 Карта сайта 2 Карта сайта 3 Карта сайта 4 Карта сайта 5