У нас вы можете посмотреть бесплатно PARVATHY BAUL | Ekathara Kalari । Interview by Dr. Anand Nadkarni (IPH) или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
पार्वती बाउल यांचा जन्म प. बंगाल मधील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. आई वडिलांच्या सहवासात कला आणि अध्यात्म याचे संस्कार त्यांच्यावर झाले. कत्थक तसेच चित्रकलेत त्यांनी प्रशिक्षण घेतलं आहे. याबरोबरच केरळ येथून अध्यात्म आणि नाट्य प्रशिक्षण घेतलं आहे. पारंपरिक कलेला कालानुरूप प्रवाहात आणून पार्वती बाउल यांनी त्याला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं आहे. श्री रवि गोपालन नायर यांच्याबरोबर त्यांनी 'एकतारा कलारी' या संस्थेची स्थापना केली आहे, ही संस्था प्राचीन भारतीय अध्यात्मिक परंपरांना चालना देते, ज्यामध्ये बाउल कला आणि अभ्यासावर भर आहे. भारत सरकारतर्फे त्यांना 2019 मध्ये 'संगीत नाटक अकादमी पुरस्कार' प्रदान केला गेला. तसंच माननीय राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. कला आणि अभ्यासाची सांगड घालत सुरु असलेला हा सार्थकाचा शोध जाणून घेऊया वेध च्या या सत्रातून…. ...................................................................................................... Visit our Website https://www.healthymind.org/ https://www.vedhiph.com/ ...................................................................................................... Subscribe Our Channel / avahaniph ...................................................................................................... NOTE : Prior permission is necessary before any non-personal communication ( in any media) and or commercial use, distribution, transmission, streaming of any content uploaded on this channel. #avahan #iph #dranandnadkarni #mentalhealthforall #episode #likes #subscribe #baul_gaan #baul_song #parvatibaul #baul #artist #art #ektari #bhajan #ektarikalari #ashram #traditional