У нас вы можете посмотреть бесплатно सर्दी खोकला दूर करून 💯 रोगप्रतिकारकशक्ती वाढवणारे 'कषाय'! पेय Kashaya recipe|aayurvedic chaha |Tea или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
खोकला दूर करून 💯 टक्के रोगप्रतिकारकशक्ती वाढवणारे 'कषाय'! पेय Kashaya recipe| aayurvedic chaha |Tea Kashaya is an Ayurvedic beverage that keeps the body warm and healthy. It is an ancient form of medicine that has been used as a remedy for colds, coughs, sore throat, indigestion and generally to boost immunity. कषाय पावडर म्हणजे एक आयुर्वेदिक औषधी पावडर असून, पारंपरिक पद्धतीने आरोग्य सुधारण्यासाठी आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी वापर केला जातो. कषाय पावडर प्रामुख्याने विविध औषधी वनस्पती आणि मसाले यांच्यापासून तयार केली जाते. काळी मिरी, आले आणि वेलची सर्दी, खोकला आणि घसा खवखवणे यांसारख्या श्वसनाच्या समस्या दूर करण्यास मदत करतात. #kashayamrecipe #kashaya #immunitybooster #winterdrinks #kadharecipe #Ankita recipe साहित्य व प्रमाण अर्धी वाटी धने पाव वाटी बडीशेप पाव वाटीपेक्षा थोडे कमी जिरे एक चमचा काळीमिरी अर्धा चमचा लवंग पाच ते सहा हिरव्या वेलच्या अर्ध जायफळ एक चमचा अश्वगंधा एक चमचा ज्येष्ठमध एक चमचा सुंठ पावडर अर्धा चमचा हळद अर्धा चमचा वावडिंग एक कप पाणी एक कप दूध चवीपुरतं गुळ पाउंण ते एक चमचा कशाय पावडर kashay #aaurvedicchaha #kashaypawder #aaurvedicchaha #मराठी रेसिपी #bristihomekitchen #yourfoodlab #अंकिता रेसिपी