У нас вы можете посмотреть бесплатно भाग-1"जबरदस्तीचे लग्न सूड आणि प्रेम आणि सूड?" или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
•" जबरदस्तीचे लग्न सूड आणि प्रेम आणि सूड •"#Force marrige •#हृदयस्पर्शी कथा#मराठी लव स्टोरी •#SR . Creation romantic love story • # आरव आरोही चे प्रेम •#मराठी हृदयस्पर्शी कथा •(Heart Touching Marathi story •#revenge marriage •रहस्यमय कथा (Suspense Story)ही कथा आहे आरोही नावाच्या एका चंचल आणि निरागस मुलीची, जिच्या आयुष्यात एका वादळी रात्री सर्व काही उद्ध्वस्त होते. आईचा मृत्यू, बाबांचे कोमात जाणे आणि नियतीने घातलेला असा घाला की, जिला ती आपली मोठी बहीण मानत होती, त्या अर्पिताच्या मृत्यूचा आळ तिच्यावर येतो. दुसरीकडे आहे आरव देशमुख, एक यशस्वी बिझनेसमन ज्याचे अर्पितावर जीवापाड प्रेम होते. अर्पिताच्या जाण्याने आरवच्या प्रेमाचे रूपांतर भयानक रागात होते. आपल्या चिमुकल्या मुलीला, पिहूला, आई मिळावी आणि अर्पिताला 'मारणाऱ्या' आरोहीला शिक्षा द्यावी, याच सूडाच्या भावनेने तो तिच्याशी जबरदस्तीने लग्न करतो. काय आरवचा द्वेष आरोहीचे आयुष्य संपवून टाकेल? आरोही पिहूच्या माध्यमातून आरवच्या कठोर हृदयात जागा मिळवू शकेल का? अर्पिताच्या मृत्यूमागे खरोखर कोणाचा हात होता? की ha एक निव्वळ अपघात होता?