У нас вы можете посмотреть бесплатно दावल मलिक बाबा अंतापूर | dawal malik baba antapur | anaspure | dawal malik | или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
अंतापूर बागलाण तालुक्यातील एक छोटंसं गाव . अंतापूर गावाला लाभलेले वैभव म्हणजे शंकर महाराज आणि दावल मलिक बाबा . अंतापूर गावापासून दावल मलिक बाबाचे दैवस्थान 3 ते 4 किलोमीटर अंतरावर आहे . गावापासून उत्तरेकडचा रस्ता पकडल्यास आपण आधी आपण 5 पिरांजवळ जातो . 5 पिराचे दर्शन घेऊन आपण पुढे दावल मलिक बाबाच्या दर्शनासाठी निगतो .दावल मलिक बाबाच्या दर्शनासाठी भाविक महाराष्ट्राच्या कांन्याकोपर्यातून येतात. दावल मलिक बाबासाठी भाविक नैवद्य म्हणून भाजरीची भाकरी , मेथीची भाजी , मलिदा , गोडभात अर्पण करतात. मलिदा म्हनजे भाकर , गूळ , आणि शुद्ध तुपाचा काला होय . भाविक दावल मलिक बाबाचे प्रतीक म्हणून आपल्या घरात जोळी पावडी ठेवतात . दावल मलिक बाबाच्या दर्गा वरती सर्व धर्माचे भाविक श्रद्धे ने येतात . दर्गा वरती शाल चढवतात , नारळ फोडतात नैवद्य वाहतात , मलिदा दर्गा मध्ये ठेऊन भाईवकांमद्ये वाटतात .