У нас вы можете посмотреть бесплатно Foody Ashish | Famous Misal in Pune | Misal Pav | पुण्यातील झणझणीत मिसळ | Appa Misal | आप्पाची मिसळ или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
पुण्यात आता चौका-चौकात मिसळ-पाव मिळायला लागली आहे. अनेकजण या ठिकाणी मिसळ खाण्यासाठी जातात सुद्धा. पण पुण्यात अशी खूप कमी ठिकाणं आहेत जिथं खरीच चवदार, झणझणीत मिसळ मिळते. यावेळी फूडी आशिष अशाच एका जॉईंटवर मिळणारी मिसळ खाण्यासाठी गेला आहे. विशेष म्हणजे या मिसळसाठी तयार केल्या जाणाऱ्या रस्स्यामध्ये कांदा-लसूण वापरलं जात नाही. तरीही पुण्यातील मंगल टॉकीजजवळील आप्पाच्या जॉईंटवरील मिसळ एकदम तर्रीदार आणि झणझणीत आहे. भावनगरी शेव, शेव आणि मटकीचा रस्सा असे साधे पदार्थ वापरून इथे मिसळ तयार केली जाते आणि ती खाण्यासाठी अनेक खवय्ये रोजच्या रोज इथे येतात. या मिसळबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओत मिळेल. misal pav,misal pav recipe,kolhapuri misal pav,pune food,maharashtrian recipes,मिसळ पाव,pune misal pav street food,मिसळ तर्री रेसिपी,famous misal in pune,misal pav recipe in marathi,puneri misal,misal pav street food,pune misal famous,kolhapuri misal pav street food,pune food places,maharashtrian recipes in marathi,pune foodie,pune food review,मिसळ पाव कोल्हापुरी,मिसळ पाव पुणे,pune food street