У нас вы можете посмотреть бесплатно Aaditya Thackeray व Sanjay Raut यांच्यात मतभेद? Supriya Sule व Jayant Patil यांची भेट, काय चर्चा? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
राज्यसभेच्या एका जागेसाठी दिल्लीला कोणाला पाठवायचं या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी सुप्रिया सुळे, जयंत पाटील यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. या भेटीबद्दल खुद्द आदित्य ठाकरे यांनी तात्काळ पोस्ट करत माहिती दिलीय. त्यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटलंय, “राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील उद्धव ठाकरे यांना मातोश्री येथे भेटले. या भेटीत राज्यसभेच्या जागेबाबत कोणताही अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही. मात्र, लवकरच याबाबत निर्णय घेतला जाईल. राज्यसभेच्या जागेसाठी महाविकास आघाडीचे सर्व नेते चर्चेकरता एकत्र येतील.” असं सुध्दा आदित्य ठाकरेंनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलंय. Aaditya Thackeray व Sanjay Raut यांच्यात मतभेद? Supriya Sule व Jayant Patil यांची भेट, काय चर्चा? | Uddhav Thackeray #AadityaThackeray #SanjayRaut #SupriyaSule #JayantPatil #UddhavThackeray 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ Follow us on : Google News : https://news.google.com/publications/... Facebook: / mumbaitak Instagram: / mumbaitak Twitter: / mumbai_tak • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |... #maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.