У нас вы можете посмотреть бесплатно भारताने हजार कोटी गुंतवले, त्या चाबाहार बंदरावरही हल्ला, ट्रम्प आता खवळले | Story Dot Com или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#india #chabaharport #donaldtrump #iranisraelwar #storydotcom इराणने स्ट्रेट ऑफ हर्मुझमध्ये सगळ्या जगाची जहाजं अडवलीयत, पण फक्त भारत आणि चीनच्या जहाजांना एंट्री दिली जातेय हे पाहून फक्त अमेरिकाच काय पण पाश्चिमात्य देशातल्या मीडियाच्याही पोटात दुखायला लागलंय आणि अशातच अमेरिकन एअर फोर्सने भारताच्या ताब्यात असलेल्या चाबाहार बंदराच्या जवळच हल्ला केलाय. इराणपासून पाकिस्तानच्या सीमेजवळ असलेला चाबाहार हा १९९२ ला स्थापन झालेला असा भाग आहे जो मध्य आशियाला हिंद महासागराशी जोडतो आणि याची ओळख मुक्त व्यापार क्षेत्र अशी आहे. अफगाणिस्तानमधल्या व्यापारासाठी हे बंदर महत्त्वाचं असल्यामुळे भारताने चाबाहार बंदराचा विकास केला आणि साधारण एक हजार कोटी रुपयांची तरतूद केलीय, ज्यापैकी बहुतांश निधी खर्चही झालाय. भारताकडून सध्या या बंदराचा वापरही केला जातो आणि इथून मध्य आशियात व्यापारही होतो, पण अमेरिकेने पहिल्यांदाच भारताचं बंदर टार्गेट केलंय. चाबाहार बंदर भारतासाठी का महत्त्वाचं मानलं जातं आणि ट्रम्प अत्यंत धोरणात्मक ठिकाणंही का टार्गेट करायला लागलेत त्याचीच माहिती मी या व्हिडीओत देणार आहे. Join this channel to get access to perks: / @storydotcomofficial Promotion/Collaboration - officialstorydotcom@gmail.com स्टोरी डॉट कॉम हे अल्पावधीतच लोकप्रिय झालेले एक चॅनल आहे. वेगवेगळ्या मुलाखती, मोठ्या घटनांचं थेट जागेवर जाऊन वार्तांकन आणि एखाद्या विषयाची माहिती देण्याची खास शैली म्हणून या चॅनलची ओळख बातमीचा एनसायक्लोपीडिया अशी झाली आहे. बातमी सगळीकडेच आहे, मात्र त्यामागील खरी स्टोरी तुमच्यापर्यंत आणण्याचा या चॅनलचा हेतू आहे. Story dot com is your channel for encyclopedia of news stories across Maharashtra Politics and beyond it. This channel aims story telling in informative ways to engage its audience. News is everywhere, but we bring story behind it for you. आमच्या सोशल मीडिया हँडल्सलाही फॉलो करा - Facebook - / officialstorydotcom Instagram - / officialstorydotcom X - https://x.com/storydotcomnews Threads - https://www.threads.net/@officialstor...