У нас вы можете посмотреть бесплатно मातीची घरं का बांधावी? | Architect Pratik Dhanmer on 'Eco-friendly ways of Building your Home' или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
🏡 एकेकाळी गावाचं वैभव असलेली मातीची घरं आज काँक्रीटच्या जंगलात हरवली आहेत. पण Architect प्रतीक धानमेर आणि त्यांची टीम पुन्हा एकदा दाखवून देत आहेत — माती म्हणजे फक्त भूतकाळ नाही, ती भविष्य आहे! 🌱 ३५ हून अधिक मातीच्या घरांचे प्रोजेक्ट पूर्ण करून, त्यांनी तोडून टाकलेत सगळे मिथक – ❌ “मातीची घरं कमजोर असतात” ❌ “ती आकर्षक नसतात, बहुमजली बांधता येत नाहीत” ❌ “भूकंपात कोसळतात” पण सत्य अगदी उलट आहे! ही eco-friendly, budget-friendly घरं आज टिकाऊ जीवनशैलीचं नवं प्रतीक बनली आहेत. 🌍 या संवादातून जाणून घ्या — ➡️ मातीच्या स्थापत्यकलेचं विज्ञान ➡️ शहरांमध्ये earth architecture चा वापर कसा होऊ शकतो ➡️ आणि टिकाऊपणे जगण्याची प्रेरणा! ॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰ 🔔 Subscribe for more inspiring stories of everyday heroes. Connect With Us: Instagram - / talksswayam Facebook - / swayamtalks Twitter - / swayamtalks LinkedIn - / sway. . Subscribe to our Website https://swayamtalks.org/register Download Our App For Free - https://preview.page.link/swayamtalks... Google Play Store - https://bit.ly/3n1njhD Apple App Store - https://apple.co/40J4hdm Start with your Free Trial Today! #home #homedecor #inspiration 00:00 इंट्रो 01:04 आदिवासी घराची ब्लु प्रिंट 02:15 आदिवासी घर ५ तत्त्वावर आधारित 03:05 चिंचणी गावातली ईको सिस्टिम पूर्वी आणि आता 05:12 महाराष्ट्रातल्या गावात सिमेंटचं घरं म्हणजे नुकसान 06:13 मोखडा तालुक्यात मातीच्या टुमदार घराचं प्रोजेक्ट 08:50 भूकंपाविषयी असलेल्या शंकांचे उत्तर 19:11 पर्यावरण पूरक मातीचे घर ही काळाची गरज