• ClipSaver
  • dtub.ru
ClipSaver
Русские видео
  • Смешные видео
  • Приколы
  • Обзоры
  • Новости
  • Тесты
  • Спорт
  • Любовь
  • Музыка
  • Разное
Сейчас в тренде
  • Фейгин лайф
  • Три кота
  • Самвел адамян
  • А4 ютуб
  • скачать бит
  • гитара с нуля
Иностранные видео
  • Funny Babies
  • Funny Sports
  • Funny Animals
  • Funny Pranks
  • Funny Magic
  • Funny Vines
  • Funny Virals
  • Funny K-Pop

वडगाव कांदळी (लांडगे मळा) येथील श्रीकृष्ण कृपांकित डॉ. विकासनंदजी महाराज मिसाळ यांचे कीर्तन. скачать в хорошем качестве

वडगाव कांदळी (लांडगे मळा) येथील श्रीकृष्ण कृपांकित डॉ. विकासनंदजी महाराज मिसाळ यांचे कीर्तन. 3 недели назад

скачать видео

скачать mp3

скачать mp4

поделиться

телефон с камерой

телефон с видео

бесплатно

загрузить,

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
वडगाव कांदळी (लांडगे मळा) येथील श्रीकृष्ण कृपांकित डॉ. विकासनंदजी महाराज मिसाळ यांचे कीर्तन.
  • Поделиться ВК
  • Поделиться в ОК
  •  
  •  


Скачать видео с ютуб по ссылке или смотреть без блокировок на сайте: वडगाव कांदळी (लांडगे मळा) येथील श्रीकृष्ण कृपांकित डॉ. विकासनंदजी महाराज मिसाळ यांचे कीर्तन. в качестве 4k

У нас вы можете посмотреть бесплатно वडगाव कांदळी (लांडगे मळा) येथील श्रीकृष्ण कृपांकित डॉ. विकासनंदजी महाराज मिसाळ यांचे कीर्तन. или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:

  • Информация по загрузке:

Скачать mp3 с ютуба отдельным файлом. Бесплатный рингтон वडगाव कांदळी (लांडगे मळा) येथील श्रीकृष्ण कृपांकित डॉ. विकासनंदजी महाराज मिसाळ यांचे कीर्तन. в формате MP3:


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru



वडगाव कांदळी (लांडगे मळा) येथील श्रीकृष्ण कृपांकित डॉ. विकासनंदजी महाराज मिसाळ यांचे कीर्तन.

अभंग:- अनंत ब्रम्हांडें । एके रोमीं ऐसें धेंडें ॥१॥ तो या गौळियांचे घरीं । उंबरा चढतां टेंका धरी ॥ध्रु.॥ मारीले दैत्य गाढे । ज्यांचे पुराणीं पवाडे ॥३॥ तुका म्हणे कळा । अंगीं जयाच्या सकळा ॥४॥ भावार्थ:- जगद्गुरू तुकोबाराय या अभंगाच्या माध्यमातून अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक असणारा भगवान परमात्मा तो भक्तांकरिता विलक्षण लीला करतो. त्याची ती लीला या अभंगातून वर्णन करून सांगितलेली आहे. अनंत कोटी ब्रह्मांड ज्याच्या रोमारोमात आहे असा ज्याचा महिमा सर्वत्र गाजतो आहे. असा विशाल असणारा भगवान परमात्मा तो सर्वत्र गच्च भरलेल असा त्याचा डंका गाजतोय. असा भगवान परमात्मा गवळ्यांच्या घरीं सामान्य रूपाने बालक रूपात प्रगट होऊन लीला करून दाखवतोय. अनंत ब्रम्हांडें । एके रोमीं ऐसें धेंडें ॥१॥ घरामध्ये प्रवेश करत असतानाचा उंबरा त्या उंबऱ्यातून जर घरात प्रवेश करायचा आहे. ज्याचा सर्व जगाला आधार आहे तो भगवान परमात्मा गोपिकांचा, गोपाळांचा, भिंतीचा आधार घेतोय आणि आधार घेऊन घरात प्रवेश करतोय. जो सर्व जगाचा आधार आहे तो परमात्मा सामान्य लीला करत दुसऱ्याचा आधार घेतोय हे विशेषत्व जगद्गुरु श्रीसंत तुकाराम महाराजांना अभंगातून वर्णन करून सांगायचे. खरेतर हा भगवान परमात्मा सामान्य नाही फार मोठे मोठे दैत्य त्याने मारलेले आहे. पुराणांमध्ये त्याचे महत्व वर्णन केलेले आहे. पोवाडे गायले आहे. असा बलवान असणारा हा परमात्मा गवळ्यांच्या घरीं चालत असताना आधार घेऊन चालतोय. हीच त्याची विलक्षण असणारी लीला आहे. मारीले दैत्य गाढे । ज्यांचे पुराणीं पवाडे ॥३॥ हा भगवान परमात्मा सर्व गुणसंपन्न आहे. सर्व कला त्याच्या अंगात आहे. तरी तो भगवान परमात्मा भक्तांच्या समोर लीला करतो. भक्तांच्या चित्ताला वेधून घेतो आहे. तुका म्हणे कळा । अंगीं जयाच्या सकळा ॥४॥ अशा पद्धतीने या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरू श्रीसंत तुकाराम महाराजांनी भगवान परमात्म्याचे वर्णन करून सांगितले आहे. ================================================================ श्रीकृष्णकृपांकीत डॉ. विकासानंदजी महाराज मिसाळ संस्थापक / अध्यक्ष श्रीमद् आद्यजगद्‌गुरु शंकराचार्य विश्वात्मक श्री वारकरी पीठ, श्रीसंत पंढरी पिंपळगाव वाघा, अहिल्यानगर (महाराष्ट्र). ================================================================ श्री संत पंढरी संदेश अधिकृत(official) साईट 1) श्री संत पंढरी संदेश: - यूट्यूब चैनल.    / @shree_sant_pandhri_sandesh   2) अधिकृत(official) फेसबुक पेज :- श्रीकृष्ण कृपांकीत गुरुवर्य डॉ.विकासानंदजी महाराज मिसाळ https://www.facebook.com/groups/ajssw... 3) अधिकृत इंस्टाग्राम अकाउंट sant_pandhari https://www.instagram.com/sant_pandha... कृपया सर्वांनी सबस्क्राइब आणि शेअर करा...🚩🙏🏻 ================================================================ #Dr._misal_maharaj_bhagwat_katha #vikas_nandji_maharaj_misal, #vikas_nandjimaharaj_misal_bhagwat_katha, #vikasanand_maharaj_misal, #vikasanand_maharaj_misal_kirtan, #misal_maharaj_bhagwat_katha, #vikas_maharaj_misal_kirtan, #misal_maharaj_kirtan, #dr_misal_maharaj_kirtan, #dr.vikasanand_maharaj-misal #vikasanand_maharaj_misal_status, #vikasanandan_maharaj_misal_kirtan, #vikasnanad_maharaj_misal, #vikas_anand_misal_maharaj_kirtan, #misal_maharaj_sant_katha, #misal_maharaj #sant_pandhari #shree_sant_pandhari #pimpalgoanwagha #pandhari 🚩❤️🧡💛💚🩵💙💜🤎🖤🩶🤍🩷🩷🤍🩶🖤🤎💜💙🩵💚💛🧡❤️🩷🤍🩶 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 🪴🪴🪴🪴🪴🪴🪴🪴🪴🪴🪴🪴🪴🪴🪴🪴🪴🪴🪴🪴🪴🪴🪴🪴🪴🪴🪴🪴

Comments
  • Sharad Pawar News | दोन्ही NCP एकत्र, पवार सत्तेत, सुळेंना मंत्रिपद, Adani बारामतीत, चर्चा काय ? 3 часа назад
    Sharad Pawar News | दोन्ही NCP एकत्र, पवार सत्तेत, सुळेंना मंत्रिपद, Adani बारामतीत, चर्चा काय ?
    Опубликовано: 3 часа назад
  • याला म्हणतात वारकरी किर्तन ह.भ.प. प्रमोद महाराज जगताप बारामती #varkarikirtan #varkari 1 месяц назад
    याला म्हणतात वारकरी किर्तन ह.भ.प. प्रमोद महाराज जगताप बारामती #varkarikirtan #varkari
    Опубликовано: 1 месяц назад
  • मोदी सरकार vs सर्वोच्च न्यायालय | न्यायपालिकेवर सत्ता हल्ला? - उल्हास बापट #सर्वोच्चन्यायालय 10 часов назад
    मोदी सरकार vs सर्वोच्च न्यायालय | न्यायपालिकेवर सत्ता हल्ला? - उल्हास बापट #सर्वोच्चन्यायालय
    Опубликовано: 10 часов назад
  • अमृताश्रम महाराज जोशी यांचे संपूर्ण काल्याचे किर्तन #kirtan #bhakti #bhajan #music #song #viral 2 недели назад
    अमृताश्रम महाराज जोशी यांचे संपूर्ण काल्याचे किर्तन #kirtan #bhakti #bhajan #music #song #viral
    Опубликовано: 2 недели назад
  • ह.भ.प.श्री माऊली महाराज ईके आंदलगावकर, दर्जी बोरगाव संस्थान प्रमुख 4 дня назад
    ह.भ.प.श्री माऊली महाराज ईके आंदलगावकर, दर्जी बोरगाव संस्थान प्रमुख
    Опубликовано: 4 дня назад
  • आकडे खूप बोलतात ! कानातले बोळे काढले तर नक्की ऐकू येईल !| Bhau Torsekar | Pratipaksha 9 часов назад
    आकडे खूप बोलतात ! कानातले बोळे काढले तर नक्की ऐकू येईल !| Bhau Torsekar | Pratipaksha
    Опубликовано: 9 часов назад
  • खूष उध्दवजी, दचकलेले राऊत आणि अस्वस्थ राज ठाकरे! 8 часов назад
    खूष उध्दवजी, दचकलेले राऊत आणि अस्वस्थ राज ठाकरे!
    Опубликовано: 8 часов назад
  • देव किती व्यापक आहे ? काल्याचे अद्भुत कीर्तन | श्रीकृष्णकृपांकित डॉ मिसाळ महाराज | Kalyache Kirtan 3 недели назад
    देव किती व्यापक आहे ? काल्याचे अद्भुत कीर्तन | श्रीकृष्णकृपांकित डॉ मिसाळ महाराज | Kalyache Kirtan
    Опубликовано: 3 недели назад
  • महादेवाच्या भक्तीने चोर कसा बनला धनाचा राजा ! कुबेर जन्म कथा |श्रीकृष्णकृपांकीत डॉ विकासानंद म मिसाळ 2 недели назад
    महादेवाच्या भक्तीने चोर कसा बनला धनाचा राजा ! कुबेर जन्म कथा |श्रीकृष्णकृपांकीत डॉ विकासानंद म मिसाळ
    Опубликовано: 2 недели назад
  • अरेच्चा, देवा भाऊंची भविष्यवाणी खरी ठरली कि..! 1 день назад
    अरेच्चा, देवा भाऊंची भविष्यवाणी खरी ठरली कि..!
    Опубликовано: 1 день назад
  • डिसेंबर महिन्यातले शेवटचे कॉमेडी कीर्तन |इंदुरीकर महाराज कॉमेडी कीर्तनIndurikar maharaj kirtan 3 дня назад
    डिसेंबर महिन्यातले शेवटचे कॉमेडी कीर्तन |इंदुरीकर महाराज कॉमेडी कीर्तनIndurikar maharaj kirtan
    Опубликовано: 3 дня назад
  • KBC में आया बोहोत तेज़ दिमाग़ वाला बच्चा, सवाल सुनते ही तुरंत दे रहा है जवाब l KBC New Episode 3 недели назад
    KBC में आया बोहोत तेज़ दिमाग़ वाला बच्चा, सवाल सुनते ही तुरंत दे रहा है जवाब l KBC New Episode
    Опубликовано: 3 недели назад
  • मिनाक्षी शिंदेंचा राजीनामा, लाडानं  एकू मामा म्हणत Ayodhya Pol यांची शिंदेंवर मिश्किल टिप्पणी 5 часов назад
    मिनाक्षी शिंदेंचा राजीनामा, लाडानं एकू मामा म्हणत Ayodhya Pol यांची शिंदेंवर मिश्किल टिप्पणी
    Опубликовано: 5 часов назад
  • गिरड येथून लाईव्ह  कीर्तन  | 🔴 Live -  कीर्तनकार  :- ह भ प.सौ.धनश्री ताई महाराज भडगाव Трансляция закончилась 3 недели назад
    गिरड येथून लाईव्ह कीर्तन | 🔴 Live - कीर्तनकार :- ह भ प.सौ.धनश्री ताई महाराज भडगाव
    Опубликовано: Трансляция закончилась 3 недели назад
  • अखेर मुंबई पालिकेत चौरंगी लढती करण्याचा भाजपचा डाव यशस्वी ?| Bhau Torsekar | Pratipaksha 1 день назад
    अखेर मुंबई पालिकेत चौरंगी लढती करण्याचा भाजपचा डाव यशस्वी ?| Bhau Torsekar | Pratipaksha
    Опубликовано: 1 день назад
  • जरांगेची जिथे जात विष मळमळ । त्याच अंबडमध्ये फुलले 'ब्रह्म' कमळ ।। Shrikant Umrikar | Manoj Jarange 4 дня назад
    जरांगेची जिथे जात विष मळमळ । त्याच अंबडमध्ये फुलले 'ब्रह्म' कमळ ।। Shrikant Umrikar | Manoj Jarange
    Опубликовано: 4 дня назад
  • यूट्यूब ला पहिल्यांदाच तृतीयपंथी कीर्तनकार समाधान महाराज दौंडकर (समा माय) #kirtan #video #music#song 1 месяц назад
    यूट्यूब ला पहिल्यांदाच तृतीयपंथी कीर्तनकार समाधान महाराज दौंडकर (समा माय) #kirtan #video #music#song
    Опубликовано: 1 месяц назад
  • काळजाला भिडणारे कीर्तन | ह भ प विशाल महाराज खोले कीर्तन | ओन्ली वारकरी | vishal maharaj khole kirtan 1 день назад
    काळजाला भिडणारे कीर्तन | ह भ प विशाल महाराज खोले कीर्तन | ओन्ली वारकरी | vishal maharaj khole kirtan
    Опубликовано: 1 день назад
  • काँग्रेसच विजयी निवडणूक अशी लढायची असते | Sushil Kulkarni | Analyser | INC | UBT | Election Result 5 дней назад
    काँग्रेसच विजयी निवडणूक अशी लढायची असते | Sushil Kulkarni | Analyser | INC | UBT | Election Result
    Опубликовано: 5 дней назад
  • डॉ.विकासानंद महाराज मिसाळ| अंगावर काटा येईल| जबरदस्त वारकरी कीर्तन| कडुस येथील किर्तन| सुवर्णमहोत्सव 1 год назад
    डॉ.विकासानंद महाराज मिसाळ| अंगावर काटा येईल| जबरदस्त वारकरी कीर्तन| कडुस येथील किर्तन| सुवर्णमहोत्सव
    Опубликовано: 1 год назад

Контактный email для правообладателей: [email protected] © 2017 - 2025

Отказ от ответственности - Disclaimer Правообладателям - DMCA Условия использования сайта - TOS



Карта сайта 1 Карта сайта 2 Карта сайта 3 Карта сайта 4 Карта сайта 5